• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

माजी उपमहापौरांच्या विधवा पत्नीला पोटगी

Yes News Marathi by Yes News Marathi
August 19, 2021
in इतर घडामोडी
0
माजी उपमहापौरांच्या विधवा पत्नीला पोटगी
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : दिवंगत माजी उपमहापौर तथा यंत्रमाग कारखानदाराच्या वृद्ध विधवा पत्नीला दैनंदिन उदरनिर्वाह भागविण्यासाठी दोन्ही मुलांनी पोटगी देण्याचा आदेश उपविभागीय दंडाधिकारी हेमंत निकम यांनी दिला आहे.सरोजिनीबाई नारायणराव पिठ्ठा (वय ६८, रा. अक्कलकोट रोड एमआयडीसी, सोलापूर) यांनी पोटगी मिळण्यासाठी आपली दोन्ही मुले श्रीनिवास आणि भास्कर यांच्या विरोधात अर्ज दाखल केला होता.

सुनावणी होऊन ज्येष्ठ नागरिक निर्वाह आणि कल्याण भत्ता अधिनियम २००७ मधील तरतुदींच्या आधारे उपविभागीय दंडाधिकारी निकम यांनी सरोजिनीबाईंच्या बाजूने निकाल दिला.त्यानुसार दोन्ही मुलांना दरमहा चार हजार रुपयांची पोटगी द्यावी लागणार आहे. पूर्वभागात विविध सहकारी संस्थांवर प्रतिनिधित्व केलेले यंत्रमाग कारखानदार तथा माजी उपमहापौर नारायणराव पिठ्ठा यांचे २५ ऑक्टोबर २०१५ रोजी निधन झाले होते. त्यांना पत्नीसह तीन मुली व दोन मुले आहे. मुले-मुली विवाहित आहेत.मुले आईपासून विभक्त असून एका मुलीच्या पतीचे निधन झाल्यामुळे ती मुलांसह आपल्या आईकडे राहते. दोन्ही मुले सांभाळ करीत नसल्यामुळे आई सरोजिनीबाई यांनी ज्येष्ठ नागरिक निर्वाह आणि कल्याण भत्ता अधिनियमाचा आधार घेऊन दोन्ही मुलांकडून पोटगी मिळण्यासाठी २०१९ साली उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे दाद मागितली होती.त्यावर सुनावणी होऊन दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. दोन्ही मुलांनी आपल्या आईची आर्थिक परिस्थिती पोटगी द्यावी एवढी नाजूक नसल्याचे म्हणणे मांडले होते. परंतु ते फेटाळण्यात आले.

Previous Post

छायाचित्रकारांनी कॅमेऱ्यातून लोकहिताच्या प्रश्नांवर प्रकाश टाकावा 

Next Post

आज जागतिक मानवतावादी दिन

Related Posts

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!
इतर घडामोडी

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

September 18, 2026
अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी
इतर घडामोडी

अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

September 18, 2026
अरणजवळ ट्रॅव्हल बसची सिमेंट बलकरला धडक; एक प्रवासी गंभीर, दोघे किरकोळ जखमी
इतर घडामोडी

अरणजवळ ट्रॅव्हल बसची सिमेंट बलकरला धडक; एक प्रवासी गंभीर, दोघे किरकोळ जखमी

September 18, 2026
‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा वारसा जतन होणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 17, 2026
पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे वृक्षारोपन करून सेवा संकल्प अभियानाची सुरुवात..
इतर घडामोडी

पंचायत समिती दक्षिण सोलापूर येथे वृक्षारोपन करून सेवा संकल्प अभियानाची सुरुवात..

September 17, 2026
सावत्र पत्नीचा पैशाच्या कारणाने छळ आणि मृत्यू प्रकरणी अटकेतील आरोपी पती -पत्नीची जिल्हा व सत्र न्यायालयातून निर्दोष मुक्तता
इतर घडामोडी

सावत्र पत्नीचा पैशाच्या कारणाने छळ आणि मृत्यू प्रकरणी अटकेतील आरोपी पती -पत्नीची जिल्हा व सत्र न्यायालयातून निर्दोष मुक्तता

September 17, 2026
Next Post
आज जागतिक मानवतावादी दिन

आज जागतिक मानवतावादी दिन

ताज्या बातम्या

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

September 18, 2026
गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

गणेशमूर्ती विक्रीत ‘उमेद’चा जलवा; महिला बचत गटांनी रचला १.६५ कोटींचा नवा विक्रम!

September 18, 2026
अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

अरण हद्दीत भीषण अपघात; इर्टिगा कारची अज्ञात वाहनाला जोरदार धडक, चार तरुण गंभीर जखमी

September 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026