• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, June 9, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापूर शहर व जिल्ह्यात नवीन 558 व्यक्तींना कोरोना

by Yes News Marathi
August 16, 2021
in मुख्य बातमी
0
सोलापूर शहर व जिल्ह्यात नवीन 558 व्यक्तींना कोरोना
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : शहर व जिल्ह्याच्या covid-19 चा सोमवार दिनांक 16 ऑगस्ट चा अहवाल प्राप्त झाला आहे. शहर व जिल्हा मिळून नवीन 558 व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. शहरामध्ये दोन आणि जिल्ह्यामध्ये 556 व्यक्तीना नव्याने कोरोना झाला आहे. जिल्ह्यातील 540 तर शहरातील दहा व्यक्ती कोरोनामुक्त होऊन घरी परतल्या आहेत. जिल्ह्यातील सहा व शहरातील एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू ओढवला आहे. तालुकानिहाय आढावा घेतला असता माढा तालुक्‍यात सर्वाधिक 138, पंढरपूर तालुक्यात 107, माळशिरस तालुक्यात 98, सांगोला तालुक्यात 90 नवीन व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. म्युकरमायकोसिसचा आज जिल्ह्यात नवीन एक रुग्ण आढळला आहे.

Previous Post

सह्याद्री प्रशालेत शिवाजी सुरवसे यांच्या हस्ते ध्वजारोहण

Next Post

आपुलकी युथ फाऊंडेशन आणि ग्रामपंचायत वांगी यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण

Next Post
आपुलकी युथ फाऊंडेशन आणि ग्रामपंचायत वांगी यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण

आपुलकी युथ फाऊंडेशन आणि ग्रामपंचायत वांगी यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group