• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शिवाजी पार्कचा होणार कायापालट

Yes News Marathi by Yes News Marathi
August 10, 2021
in इतर घडामोडी
0
शिवाजी पार्कचा होणार कायापालट
0
SHARES
0
VIEWS

मुंबई : विधान परिषदेचे आमदार झाल्यानंतर जवळजवळ १५ महिन्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या आमदार निधीचा पहिल्यांदाच वापर केला आहे . स्थानिक विकास निधी योजनेअंतर्गत ही रक्कम दादरमधील शिवाजी पार्कच्या शुशोभिकरणासाठी वापरण्यात येणार आहे.स्थानिक परिसराचा विकास करण्यासाठी देण्यात येणारा निधी उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्कच्या शुशोभिकरणासाठी दिला. शिवाजी पार्क हे मुंबईमधील मोजक्या आणि सर्वात मोठ्या मोकळ्या जागेंपैकी एक असून त्याचे आकारमान २२.७ एकर इतके आहे.

१९९६ साली याच मैदानावर शिवसेनेच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली होती. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पार्थिवावर याच ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले होते. तसेच बाळासाहेबांचे स्मृतीस्थळही शिवाजी पार्कमध्येच आहे. ठाकरे कुटुंबियांच्या जुन्या घरापासून अगदी हाकेच्या अंतरावर हे मैदान आहे. तसेच शिवसेना भवनही या पार्कपासून अगदीच जवळ आहे.शिवाजी पार्क परिसरामधील स्थानिक राजकारणासंदर्भात बोलायचे झाल्यास या भागामधील शिवसेनेचा प्रभाव हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेनंतर तुलनेने कमी झालाय. मात्र शिवसेनेने आता या भागामध्ये पुन्हा आपला प्रभाव निर्माण केला असून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांना अवघे काही महिने शिल्लक असतानाच मुख्यमंत्र्यांनी हा निधी दिला हे सुद्धा विशेष आहे. मुख्यमंत्र्यांनी हा निधी दिल्यानंतर पाच महिन्यांनी मुंबई पालिकेने या कामांसंदर्भात निविदा मागवल्या आहेत. सी रामचंद्र चौक ते वीर सावरकर मार्गावरील वसंत देसाई चौकादरम्यानच्या फुटपाथचे शुशोभिकरणासाठी या निवादा मागवण्यात आल्यात. यामध्ये रोषणाई, लाइट बिलबोर्ड्स, पथदिवे, पुतळ्यांवरील स्पॉट लाइट्स, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळील रोषणाई आणि इतर रोषणाईची काम केली जाणार आहेत.
शिवाजी पार्कच्या अगदी समोर असलेल्या संयुक्त महाराष्ट्र गॅलरीचंही शुशोभिकरण केलं जाणार आहे. ही गॅलरी उद्धव ठाकरेंच्या संकल्पनेतून साकारण्यात आलीय. २०१० साली बाळासाहेब ठाकरेंच्या हस्ते या गॅलरीचे लोकार्पण करण्यात आलं होतं. या गॅलरीमध्ये उद्धव ठाकरेंनी काढलेले अनेक फोटो आहेत. या ठिकाणी मिनाताई ठाकरेंचेही स्मारक आहे. या स्मारकाचेही सुशोभिकरण करण्यात येणार आहे.

Previous Post

पेगॅसस प्रकरण : वादी प्रतिवादींनी समांतर कोर्ट चालवू नयेत

Next Post

मंत्रालयात दारुच्या बाटल्यांचा खच

Related Posts

सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
इतर घडामोडी

सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

May 13, 2026
पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!
इतर घडामोडी

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026
राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम
इतर घडामोडी

राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी
इतर घडामोडी

सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

May 9, 2026
मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!
इतर घडामोडी

मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!

May 8, 2026
वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क
इतर घडामोडी

वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क

May 8, 2026
Next Post
मंत्रालयात दारुच्या बाटल्यांचा खच

मंत्रालयात दारुच्या बाटल्यांचा खच

ताज्या बातम्या

बन्ने खून खटला : 4 नेत्र साक्षीदारांवर अविश्वास दाखवत सहा आरोपींची निर्दोष मुक्तता

बन्ने खून खटला : 4 नेत्र साक्षीदारांवर अविश्वास दाखवत सहा आरोपींची निर्दोष मुक्तता

May 13, 2026
छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त गुणवंतांचा गौरव

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त गुणवंतांचा गौरव

May 13, 2026
सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

May 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

    सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त गुणवंतांचा गौरव

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026