• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

महापौर, सभागृहनेते, आयुक्तांनी केली सुरू असलेल्या स्मार्टसीटीच्या कामाची पाहणी

Yes News Marathi by Yes News Marathi
July 29, 2021
in मुख्य बातमी
0
महापौर, सभागृहनेते, आयुक्तांनी केली सुरू असलेल्या स्मार्टसीटीच्या कामाची पाहणी
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – स्मार्टसीटीच्या माध्यमातून सुरू असलेले सिद्धेश्वर मंदिर परिसरात सुरू असलेले सुशोभीकरणाचे काम, लक्ष्मीमार्केट येथील सुरू असलेले काम आणि पार्क स्टेडियमच्या कामाची पाहणी महापौर श्रीकांचना यन्नम, सभागृहनेते शिवानंद पाटील, आयुक्त पी.शिवशंकर,यांनी केली. लक्ष्मी मार्केट येथील सुरू असलेल्या कामाची पाहणी करत असताना नागरिकांनी आपल्या येत असलेल्या समस्या महापौरांसमोर मांडल्या येत्या काळात लवकरच समस्या मिटिंग घेऊन आम्ही सोडवणार आहे. पार्क स्टेडियम हे लवकरच सुरू करावे अशी प्रतिक्रिया महापौर श्रीकांचना यन्नम यांनी दिली.

ईबीडी भागातील लक्ष्मी मार्केट, सिद्धेश्वर मंदिर सुशोभिकरण आणि पार्क स्टेडियमचे काम हे काम कोणत्या स्टेजवर सुरू आहे याची पाहणी करावी अशी मागणी सभागृहनेत्यांनी केली होती. त्याची दखल घेत आज पाहणी करण्यात आली. पार्क स्टेडियम येथे काम हे अंतिम टप्प्यात आहे लवकरात लवकर या स्टेडियमवर मॅचेस सुरू करावेत, सिद्धेश्वर मंदिर परिसरातील कामे हे संथ गतीने सुरू आहेत. लक्ष्मी मार्केट येथील नागरिकांनी समस्या मांडल्यानंतर तत्काळ आपल्या समस्या मिटिंग घेऊन सोडवण्यात येथील असे अश्वासन सभागृहनेते शिवानंद पाटील यांनी दिले.

यावेळी तृटी असलेल्या कामाची माहिती घेऊन लवकरात लवकर हे काम चांगल्या पद्धतीने करण्यात येईल अशी माहिती आयुक्त पी.शिवशंकर यांनी दिली.

यावेळी नगरसेवक नागेश भोगडे, नगरअभियंता संदीप कारंजे, क्रीडा अधिकारी नजीर शेख, झोन अधिकारी सारिका अकुलवार आदीजन उपस्थित होते.

Previous Post

महापालिकेच्या मालकीच्या 43 एकर जागेवर 20 हजार झाडे लावणार

Next Post

सोलापूरच्या वस्त्रोद्योगाच्या पुनर्वैभवासाठी सर्वतोपरी मदत करणार – नारायण राणे

Related Posts

दीड महिन्यात संपेल चारा-पाणी, डिसेंबर पासून भयानक परिस्थिती…!
मुख्य बातमी

दीड महिन्यात संपेल चारा-पाणी, डिसेंबर पासून भयानक परिस्थिती…!

October 18, 2026
एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 
मुख्य बातमी

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

October 17, 2026
खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर
मुख्य बातमी

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026
सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!
मुख्य बातमी

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

October 17, 2026
दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई
मुख्य बातमी

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

October 17, 2026
दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल
मुख्य बातमी

दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल

October 17, 2026
Next Post
सोलापूरच्या वस्त्रोद्योगाच्या पुनर्वैभवासाठी सर्वतोपरी मदत करणार – नारायण राणे

सोलापूरच्या वस्त्रोद्योगाच्या पुनर्वैभवासाठी सर्वतोपरी मदत करणार - नारायण राणे

ताज्या बातम्या

दीड महिन्यात संपेल चारा-पाणी, डिसेंबर पासून भयानक परिस्थिती…!

दीड महिन्यात संपेल चारा-पाणी, डिसेंबर पासून भयानक परिस्थिती…!

October 18, 2026
एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

October 17, 2026
खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026