• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

डेकोरेशन बिझनेससाठी विवाहितेला पाच लाखाची मागणी ; पतीसह चौघांवर गुन्हा

Yes News Marathi by Yes News Marathi
July 29, 2021
in मुख्य बातमी
0
डेकोरेशन बिझनेससाठी विवाहितेला पाच लाखाची मागणी ; पतीसह चौघांवर गुन्हा
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : साऊंड सिस्टिम व डेकोरेशनच्या बिझनेस साठी माहेरून पाच लाख रुपये घेऊन ये म्हणून विवाहितेला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना दि.३० जुलै २०२० ते आजतागायत घडली.याप्रकरणी स्वाती प्रवीण अलझेंडे (वय-२५,रा.न्यू जगजीवनराम नगर,मोदी सोलापूर) यांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.त्यांच्या फिर्यादीवरून पती किशोर अलझेंडे,लक्ष्मी किशोर अलझेंडे,किशोर नागप्‍पा अलझेंडे,शुभांगी किशोर अलझेंडे (सर्व रा.विठ्ठल मंदिर,क्रिश अपार्टमेंट,अंबरनाथ,ठाणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,फिर्यादी स्वाती यांचा विवाह दि. ३० जुलै २०२० रोजी प्रवीण अलझेंडे यांच्यासोबत झाला होता.लग्नानंतर पहिल्या दिवसापासून वरील आरोपींनी मिळून माहेरून सोने आणि पैसे बिझनेससाठी आणि म्हणून त्रास देऊन फिर्यादीचा शारीरिक व मानसिक छळ केला.त्यानंतर सासरकडील मंडळींनी फिर्यादी स्वाती यांना साऊंड सिस्टिम व डेकोरेशनच्या बिझनेस साठी माहेरून पाच लाख रुपये घेऊन ये म्हणून मागणी केली होती.जर माहेरून पैसे आणले नाही तर तुझा जीव मारेल अशी धमकी देऊन,फिर्यादीला प्रवीण याने नेहमी किरकोळ कारणावरून भांडण काढून हाताने मारहाण करून शारीरिक व मानसिक त्रास दिला.असे फिर्यादीत म्हटले आहे.या घटनेची नोंद सदर बाजार पोलिस ठाण्यात झाली असून,या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हे करीत आहेत.

Previous Post

ड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान – कृषी विभागाचा उपक्रम

Next Post

कांद्याच्या रक्कमेवरून लाथाबुक्क्यांनी मारहाण ; चौघांवर गुन्हा

Related Posts

TOP 25 । सोलापूरचे पाणी खरंच पिण्यायोग्य आहे का ?.. आमदारांनी देखील मांडला मुद्दा
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूरचे पाणी खरंच पिण्यायोग्य आहे का ?.. आमदारांनी देखील मांडला मुद्दा

June 30, 2026
“एस पी एम”च्या १० विद्यार्थ्यांची किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीजमध्ये निवड
मुख्य बातमी

“एस पी एम”च्या १० विद्यार्थ्यांची किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीजमध्ये निवड

June 29, 2026
TOP 25 । पड रं…पाण्या पड.. सोलापुरात झाला 70.5 मि.मी. पाऊस, शेतकरी सुखावले.. मनपा प्रशासन टेन्शनमध्ये…
मुख्य बातमी

TOP 25 । पड रं…पाण्या पड.. सोलापुरात झाला 70.5 मि.मी. पाऊस, शेतकरी सुखावले.. मनपा प्रशासन टेन्शनमध्ये…

June 29, 2026
TOP 25 । टीईटी पेपर फुटी नंतर आता केंद्रप्रमुख परीक्षेवर संशयाचे ढग…
मुख्य बातमी

TOP 25 । टीईटी पेपर फुटी नंतर आता केंद्रप्रमुख परीक्षेवर संशयाचे ढग…

June 28, 2026
“TET परीक्षेचा पेपर ठाण्यात फुटला:प्रश्नपत्रिका सापडल्याचा दावा; उद्याची परीक्षा स्थगित, अनेक जण ताब्यात”
मुख्य बातमी

“TET परीक्षेचा पेपर ठाण्यात फुटला:प्रश्नपत्रिका सापडल्याचा दावा; उद्याची परीक्षा स्थगित, अनेक जण ताब्यात”

June 27, 2026
TOP 25 । आषाढीवारीच्या टेंडर प्रकरणावरून झेडपीत अधिकाऱ्याला शिवीगाळ…
मुख्य बातमी

TOP 25 । आषाढीवारीच्या टेंडर प्रकरणावरून झेडपीत अधिकाऱ्याला शिवीगाळ…

June 27, 2026
Next Post
कांद्याच्या रक्कमेवरून लाथाबुक्क्यांनी मारहाण ; चौघांवर गुन्हा

कांद्याच्या रक्कमेवरून लाथाबुक्क्यांनी मारहाण ; चौघांवर गुन्हा

ताज्या बातम्या

आयआरसीटीसीकडून सोलापूरहून “सप्त ज्योतिर्लिंग श्रावण विशेष यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

आयआरसीटीसीकडून सोलापूरहून “सप्त ज्योतिर्लिंग श्रावण विशेष यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

June 30, 2026
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड

अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड

June 30, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६ ही ग्रामीण महाराष्ट्राचा कणा ठरणार

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६ ही ग्रामीण महाराष्ट्राचा कणा ठरणार

June 30, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026