• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

पूरग्रस्तांना दक्षिण भाजपची मदत; हजारो चादरी केल्या रवाना

by Yes News Marathi
July 29, 2021
in इतर घडामोडी
0
पूरग्रस्तांना दक्षिण भाजपची मदत; हजारो चादरी केल्या रवाना
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : आ. सुभाष देशमुख यांच्या आदेशाने व युवा नेते मनिष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी दक्षिण सोलापूरच्यावतीने महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा येथील पूरग्रस्ताना मदतीचा हात म्हणून सोलापूरहून मदत पाठवण्यात आली. पूरग्रस्तांसाठी हजारो चादरी नुकत्याच पाठवण्यात आल्या.
कोल्हापूर येथे पंचगंगा आणि कृष्णाचा मोठा महापूर आला आहे. कोकणात देखील पावसाने थैमान घातले. अशातच लोकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. नागरिकांचे संसार उघड्यावर आले. अशा संवेदनशील परिस्थितीत दक्षिण भाजपकडून पूरग्रस्तांना हजारो चादरी बुधवारी सोलापूरातून कोल्हापूरकडे वाहनाद्वारे रवाना करण्यात आल्या. यावेळी बोलताना आ. देशमुख म्हणाले की, आलेले संकट फार मोठे आहे. महापुरामुळे नागरिकांचे संसार उघड्यावर आले. त्यामुळे एक माणुसकीचा हात म्हणून  आपण मदत पाठवत आहोत. सर्व पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्यात येत आहे. येत्या काळात पूरग्रस्तांना अधिकची मदत करण्याच्या दृष्टीने देखील वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. 

Previous Post

लोकशाहिरांच्या सुनेच्या हस्ते होणार जयंतीदिनी सांस्कृतिक भवनाचे भूमीपूजन

Next Post

ड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान – कृषी विभागाचा उपक्रम

Next Post
ड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान – कृषी विभागाचा उपक्रम

ड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी 40 टक्के अनुदान - कृषी विभागाचा उपक्रम

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group