• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आज आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन…. जाणून घ्या देशातील 5 प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्पांबद्दल

Yes News Marathi by Yes News Marathi
July 29, 2021
in मुख्य बातमी
0
आज आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन…. जाणून घ्या देशातील 5 प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्पांबद्दल
0
SHARES
0
VIEWS

संपूर्ण जगभरात आज 29 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जातो. वाघांना नष्ट होत चालेल्या वन्यप्राण्यांच्या प्रजातींच्या यादीमध्ये ठेवले गेले आहे आणि त्यांच्या संवर्धनासाठी ‘वाघ वाचवा’ यासारखी राष्ट्रीय मोहीम राबविली जाते आहे. व्याघ्र संवर्धनाला प्रोत्साहित करण्यासाठी आणि वाघांच्या घटणाऱ्या संख्येविषयी जागरूक होण्यासाठी 2010 मध्ये रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग येथे एक परिषद आयोजित करण्यात आली होती, ज्यात आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा करण्याची घोषणा करण्यात आली होती. यामध्ये 2022 पर्यंत वाघांची संख्या दुप्पट करण्याचे लक्ष्य ठेवले होते.

देशातील 5 प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प

जिम कॉर्बेट व्याघ्र प्रकल्प, उत्तराखंड
हिमालयच्या पायथ्याशी वसलेला जिम कॉर्बेट व्याघ्र प्रकल्प हा भारतातील महत्त्वाचा व्याघ्र प्रकल्प आहे. 500 चौरस किलोमीटरच्या विस्तृत क्षेत्रात पसरलेल्या या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 1936 मध्ये झाली होती. उत्तराखंडमध्ये जिम कॉर्बेटमध्ये हिरव्यागार जंगलात मोजकेच वाघ आज आहेत. याठिकाणी तुम्ही जंगलात आकर्षक अशी जंगल सफारी किंवा रोमांचकारी प्रवासाचा आनंद घेऊ शकता.

रणथंबोर व्याघ्र प्रकल्प, राजस्थान
कधीकाळी जयपूरच्या महाराजांचे शिकारी मैदान असणारे रणथंबोर हे आज भारतातील सर्वात मोठे व्याघ्र प्रकल्पाचा केंद्रबिंदू आहे. जवळपास 1 हजार 134 चौ.कि.मी. क्षेत्रात हे जंगल पसरलेले असून या ठिकाणी वाघांची संख्या मोठी आहे. विशेषतः बंगाल टायगर्सचं निवासस्थान म्हणून हे ओळखले जातं. वाघाच्या व्यतिरिक्त याठिकाणी आपल्याला येथे इतर वन्यप्राण्यांच्या प्रजाती देखील पाहायला मिळतात. ज्यात अस्वल, कोल्हा आणि जॅकल आहेत.

बांधवगड व्याघ्र प्रकल्प, मध्य प्रदेश
बांधवगड व्याघ्र प्रकल्प हा भारतातील सर्वोत्तम व्याघ्र प्रकल्पांच्या यादीत उच्च स्थानी आहे. इथे दररोज हजारो पर्यटक येत असतात.. या ठिकाणी कमालीची गोष्ट म्हणजे रॉयल बंगाल टायगर्यस. 820 चौरस किमी अंतरावर पसरलेल्या या राष्ट्रीय उद्यानात प्राचीन बांधवगड किल्ला आहे. जैवविविधता, नैसर्गिक सौंदर्य आणि तेजस्वी इतिहासासह बांधवगड व्याघ्र प्रकल्प आकर्षित करत असतो.

जर तुम्हाला केरळमध्ये चित्तथरारक सौंदर्य आणि आश्चर्यकारक वन्यजीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर पेरियार टायगर रिझर्व आपल्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. हा भारतातील प्रसिद्ध वाघ प्रकल्प असून या ठिकाणी बंगालचा वाघ, पांढरा वाघ, आशियाई हत्ती, वन्य डुक्कर आणि सांबार यांची मोठी संख्या आहे. सुमारे 777 चौरस किलोमीटर क्षेत्रावर हे जंगल पसरलं आहे. यामध्ये प्राण्यांसाठी काही कृत्रिम तलावदेखील बांधला असून तो जंगलाच्य सौंदर्यात आणि मोहकतेत भर घालतो आहे.

Previous Post

हवामान विभागाने दिला अतिवृष्टीचा इशारा

Next Post

भारताच्या मेरी कोमचा ऑलिम्पिकमधील प्रवास संपुष्टात

Related Posts

TOP 25 । टीईटी पेपर फुटी नंतर आता केंद्रप्रमुख परीक्षेवर संशयाचे ढग…
मुख्य बातमी

TOP 25 । टीईटी पेपर फुटी नंतर आता केंद्रप्रमुख परीक्षेवर संशयाचे ढग…

June 28, 2026
“TET परीक्षेचा पेपर ठाण्यात फुटला:प्रश्नपत्रिका सापडल्याचा दावा; उद्याची परीक्षा स्थगित, अनेक जण ताब्यात”
मुख्य बातमी

“TET परीक्षेचा पेपर ठाण्यात फुटला:प्रश्नपत्रिका सापडल्याचा दावा; उद्याची परीक्षा स्थगित, अनेक जण ताब्यात”

June 27, 2026
TOP 25 । आषाढीवारीच्या टेंडर प्रकरणावरून झेडपीत अधिकाऱ्याला शिवीगाळ…
मुख्य बातमी

TOP 25 । आषाढीवारीच्या टेंडर प्रकरणावरून झेडपीत अधिकाऱ्याला शिवीगाळ…

June 27, 2026
TOP 25 । सोलापूरच्या विमानसेवेच्या अडथळ्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक… पुन्हा चिमणी अन् नाईट लँडिंग
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूरच्या विमानसेवेच्या अडथळ्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक… पुन्हा चिमणी अन् नाईट लँडिंग

June 26, 2026
घर भेट दरम्यान नागरिकांनी बीएलओ ना घरातील व्यक्तींची माहिती देऊन सहकार्य करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
मुख्य बातमी

जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांच्याकडून शहरातील दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाबाबत आढावा

June 26, 2026
आषाढी यात्रेतील भाविकांच्या सुविधांसाठी सर्व कामांना सर्वसाधारण सभेची मंजुरी
मुख्य बातमी

आषाढी यात्रेतील भाविकांच्या सुविधांसाठी सर्व कामांना सर्वसाधारण सभेची मंजुरी

June 26, 2026
Next Post
भारताच्या मेरी कोमचा ऑलिम्पिकमधील प्रवास संपुष्टात

भारताच्या मेरी कोमचा ऑलिम्पिकमधील प्रवास संपुष्टात

ताज्या बातम्या

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी

June 28, 2026
करमाळा येथील शासकीय आयटीआयचे ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असे नामकरण

करमाळा येथील शासकीय आयटीआयचे ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असे नामकरण

June 28, 2026
आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे

आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026