• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

कारखान्याच्या बेकायदेशीर चिमणी बाबत जिल्हाधिकारी 2 ऑगस्ट रोजी घेणार बैठक

by Yes News Marathi
July 28, 2021
in मुख्य बातमी
0
कारखान्याच्या बेकायदेशीर चिमणी बाबत जिल्हाधिकारी 2 ऑगस्ट रोजी घेणार बैठक
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सिद्धेश्वर कारखान्याची बेकायदेशीर चिमणी पाडण्याबाबत महापालिका सभेने ठराव करून एक कोटी 22 लाख रुपये मंजूर केले मात्र अद्याप मनपा आयुक्तांनी वर्क ऑर्डर दिली नाही. चिमणी पाडकाम होत नसल्यामुळे सोलापूरच्या विमान सेवेचा अडथळा कायम आहे या चिमणी बाबत संजय थोबडे यांनी अवमान याचिका देखील न्यायालयात दाखल केली आहे या सर्व पार्श्वभूमीवर सद्यस्थितीमध्ये चिमणी बाबत काय नियोजन आहे यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दोन ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित केली आहे. तसे पत्र बुधवारी महापालिकेला प्राप्त झाले. बेकायदेशीर चिमणी पाडकाम करण्यासाठी जिल्हाधिकारी तसेच महापालिका आयुक्त टाळाटाळ करत आहेत त्यामुळे त्यांच्या विरोधात अवमान याचिका दाखल केली आहे असे मत संजय थोबडे यांनी यांनी एस न्यूज मराठीशी बोलताना व्यक्त केले

Previous Post

खासगी शाळांच्या 15 % फी कपातीचा निर्णय : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

Next Post

नारायण राणे यांनी गिअर बदलला

Next Post
नारायण राणे यांनी  गिअर बदलला

नारायण राणे यांनी गिअर बदलला

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group