• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

भाजपा युवा मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी आमदार राम सातपुते

Yes News Marathi by Yes News Marathi
July 15, 2021
in इतर घडामोडी
0
भाजपा युवा मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी आमदार राम सातपुते
0
SHARES
0
VIEWS

माळशिरस : आमदार राम सातपुते यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. बुधवार दि. १४ जुलै रोजी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार तेजस्वी सूर्या यांनी ही घोषणा केली. आमदार राम सातपुते यांची उपाध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील अनेक नेते आणि देशभरातून युवकांनी व कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.
राम सातपुते हे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले आहेत . युवा, अभ्यासू आणि आक्रमक आमदार म्हणून त्यांची राज्यभरात ओळख आहे. शेतकरी कुटुंबातून संघर्ष करत पुढे आलेले राम सातपुते यांनी विद्यार्थी दशेत सक्रियपणे अभाविपचे काम केलेले आहे. आमदार झाल्यानंतर शेतकरी, शेतमजूर, महिला, युवक आणि सामान्य माणसांच्या प्रश्नांवर आवाज उठवत त्यांनी सरकारचे लक्ष वेधून घेतले होते. नुकत्याच झालेल्या अधिवेशनातही स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आक्रमक होत राम सातपुते यांनी आवाज उठवला होता. त्यांच्या या निवडीमुळे भाजयुमोला राष्ट्रीय पातळीवर अभ्यासू आणि युवा नेता मिळाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
युवकांचे संघटन करणार – सातपुते
निवड झाल्यानंतर त्यांनी पाहिली प्रतिक्रया दिली की,”भाजपा युवा मोर्चाने माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातून आलेल्या कार्यकर्त्याला राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी काम करण्याची संधी दिली आहे, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. येणाऱ्या काळात युवकांच्या विविध प्रश्नांवर सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे, तसेच भाजपाच्या पक्षवाढीसाठी सक्रियपणे देशभरात युवकांचे संघटन उभा करण्यावर भर देणार आहे. काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी देणारा हा पक्ष आहे, हे पुन्हा एकदा भाजपाने दाखवून दिले असल्याची भावना आमदार राम सातपुते यांनी व्यक्त केली.”

Previous Post

देशद्रोह कायद्याची आता गरज काय? – सुप्रीम कोर्ट

Next Post

करोना नियंत्रणाबद्दल पंतप्रधानांनी केले योगी सरकारचे कौतुक

Related Posts

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित
इतर घडामोडी

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

October 16, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!
इतर घडामोडी

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
Next Post
करोना नियंत्रणाबद्दल पंतप्रधानांनी केले योगी सरकारचे कौतुक

करोना नियंत्रणाबद्दल पंतप्रधानांनी केले योगी सरकारचे कौतुक

ताज्या बातम्या

दीड महिन्यात संपेल चारा-पाणी, डिसेंबर पासून भयानक परिस्थिती…!

दीड महिन्यात संपेल चारा-पाणी, डिसेंबर पासून भयानक परिस्थिती…!

October 18, 2026
एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

October 17, 2026
खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026