• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

राऊतांनी इराणींबद्दल केलेल्या वक्तव्याचा भाजपकडून निषेध

by Yes News Marathi
July 9, 2021
in इतर घडामोडी
0
राऊतांनी इराणींबद्दल केलेल्या वक्तव्याचा भाजपकडून निषेध
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना इशारा दिला आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करत चित्रा वाघ यांनी राऊतांना एक प्रकारची ताकीदचं दिली आहे. चित्रा वाघ यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

या पोस्टमध्ये त्यांना संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. ही पोस्ट शेअर करताना चित्रा वाघ यांनी संजयजी राऊत काल माननीय स्मृती इराणी यांच्याबद्दल जे बरळलात…मुळात आधी तुमच्या चमचेगिरीचा आणि सामनाच्या संपादक पदाचा काय संबंध आहे ? ते सांगा मग मी तुम्हाला त्यांचा आणि त्यांना मिळालेल्या मंत्रीपदाचा काय संबध आहे, याबाबत नक्की खुलासा देईन, असे कॅप्शन त्यांनी दिले आहे.आपणास एक स्पष्ट सांगायची आहे की, संजय राऊतजी भाषणात महिलांची तुलना करताना भान ठेवा. अन्यथा आम्हा महिलांनाही आमचा सन्मान राखण्यासाठी आरेला कारेची भाषा वापरता येते, असा इशारा वाघ यांनी दिला आहे.

Previous Post

वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांवर बायपास सर्जरी

Next Post

भगवान जगन्नाथ रथयात्रेस गुजरात सरकारची मंजूरी

Next Post
भगवान जगन्नाथ रथयात्रेस गुजरात सरकारची मंजूरी

भगवान जगन्नाथ रथयात्रेस गुजरात सरकारची मंजूरी

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group