• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मंत्रिमंडळ विस्ताराआधी चार मंत्र्यांना डच्चू

Yes News Marathi by Yes News Marathi
July 7, 2021
in मुख्य बातमी
0
मंत्रिमंडळ विस्ताराआधी चार मंत्र्यांना डच्चू
0
SHARES
1
VIEWS

नवी दिल्ली : मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लागला असून, आज सायंकाळी नवीन मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारात अनेकांना संधी देण्यात आली असून, शपथविधी सोहळ्याआधी मंत्रिमंडळातील काही जणांना डच्चूही देण्यात येत आहे. यात केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावर चंद गेहलोत यांची राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर संतोष गंगवार, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनाही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. यात महिला व बाल विकास राज्यमंत्र्यांचाही राजीनामा घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने ८ राज्याचे राज्यपाल बदलत असताना केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावर चंद गेहलोत यांची कर्नाटकच्या राज्यपालपदी नियुक्ती करत त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर आता केंद्रीय शिक्षणमंत्री हे मोदींच्या मंत्रिमंडळात नसतील. रमेश पोखरियाल निशंक यांनीही मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती सरकारकडे केली आहे. यातच आता महिला व बाल विकास खात्याच्या राज्यमंत्री देबश्री चौधरी यांचाही राजीनामा घेण्यात आला आहे. देबश्री चौधरी यांना पंतप्रधानांनी राजीनामा देण्यास सांगितलं असल्याची चर्चा सुरू होती. त्याचबरोबर केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांनीही मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.

Previous Post

सोलापूर शहरात ११ व्यक्तींना कोरोनाची बाधा, १२ जण कोरोनामुक्त

Next Post

फडणवीसांनी केले कृपाशंकर सिंह यांचे भाजपमध्ये स्वागत

Related Posts

सोलापूर झेडपीचा अजब कारभार, 2023 ला अपात्र शिक्षकांना आता दिली केंद्रप्रमुखाची पदोन्नती
मुख्य बातमी

सोलापूर झेडपीचा अजब कारभार, 2023 ला अपात्र शिक्षकांना आता दिली केंद्रप्रमुखाची पदोन्नती

August 4, 2026
प्रथम मुडगी, हिमांशु व्हनगावडे, पृथा ठोंबरे, समरजीत देशमुख, शामे पार्थ, साई गिथिका आणि बाबाजी यांना आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन प्राप्त
मुख्य बातमी

प्रथम मुडगी, हिमांशु व्हनगावडे, पृथा ठोंबरे, समरजीत देशमुख, शामे पार्थ, साई गिथिका आणि बाबाजी यांना आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन प्राप्त

August 4, 2026
सोलापुरात 13 कोटीचे चार्जिंग स्टेशन पूर्ण,स्वातंत्र्यदिनी मिळणार 30 EV बसेस…!
मुख्य बातमी

सोलापुरात 13 कोटीचे चार्जिंग स्टेशन पूर्ण,स्वातंत्र्यदिनी मिळणार 30 EV बसेस…!

August 4, 2026
अंत्रोळीकर नगरातील ६१ लाखांच्या विकासकामांचे आ.देवेंद्र कोठे यांच्या हस्ते भूमिपूजन
मुख्य बातमी

अंत्रोळीकर नगरातील ६१ लाखांच्या विकासकामांचे आ.देवेंद्र कोठे यांच्या हस्ते भूमिपूजन

August 3, 2026
पंढरपुरात विविध योजनांच्या 1 हजार 23 लाभांचे वितरण – तहसीलदार सचिन लंगुटे
मुख्य बातमी

पंढरपुरात विविध योजनांच्या 1 हजार 23 लाभांचे वितरण – तहसीलदार सचिन लंगुटे

August 3, 2026
देशभरातील एलपीजी (LPG) गॅस ग्राहकांसाठी मोठा इशारा.!
मुख्य बातमी

देशभरातील एलपीजी (LPG) गॅस ग्राहकांसाठी मोठा इशारा.!

August 3, 2026
Next Post
फडणवीसांनी केले कृपाशंकर सिंह यांचे भाजपमध्ये स्वागत

फडणवीसांनी केले कृपाशंकर सिंह यांचे भाजपमध्ये स्वागत

ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांना विविध विकासकामांची माहिती छापलेली विशेष चादर भेट

मुख्यमंत्र्यांना विविध विकासकामांची माहिती छापलेली विशेष चादर भेट

August 5, 2026
आता शेतकऱ्याच्या संपूर्ण कुटुंबाला थेट लाभ, सरकारचा या योजनेसाठी सर्वात मोठा निर्णय..!

आता शेतकऱ्याच्या संपूर्ण कुटुंबाला थेट लाभ, सरकारचा या योजनेसाठी सर्वात मोठा निर्णय..!

August 5, 2026
सोलापूर झेडपीचा अजब कारभार, 2023 ला अपात्र शिक्षकांना आता दिली केंद्रप्रमुखाची पदोन्नती

सोलापूर झेडपीचा अजब कारभार, 2023 ला अपात्र शिक्षकांना आता दिली केंद्रप्रमुखाची पदोन्नती

August 4, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026