• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मागासवर्गीय आयोगाने तात्काळ सर्व्हे करुन अहवाल सादर करावा; नरेंद्र पाटील यांची मागणी

Yes News Marathi by Yes News Marathi
July 2, 2021
in मुख्य बातमी
0
मागासवर्गीय आयोगाने तात्काळ सर्व्हे करुन अहवाल सादर करावा; नरेंद्र पाटील यांची मागणी
0
SHARES
0
VIEWS

सोलापुरात 4 जुलैला निघणार मराठा आक्रोश मोर्चा

सोलापूर : मराठा आरक्षण मिळावे यासाठी सोलापुरात मराठा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. 4 जुलै रोजी मराठा नेते नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मराठा आक्रोश मोर्चा काढण्यात येणाराय. मराठा समाजाला आरक्षण मिळावी ही प्रमुख मागणी मोर्चाद्वारे करण्यात येणाराय. केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात दाखल केलेली फेरविचार याचिका फेटाळल्याने आता राज्यशासनाने तात्काळ मागासवर्गीय आयोगाला सक्रिय करावे. मागासवर्गीय आयोगाला तात्काळ सर्व्हे करायला लावून लवकरात लवकर मागासवर्गीय आयोगाचा अहवाल तयार करावा आणि सादर करावा. यासाठी राज्यपालांची, पंतप्रधानांची मदत घ्यावी पण मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी मागणीही नरेंद्र पाटील यांनी यावेळी पत्रकार परिषदेत केली.

दरम्यान पुढे बोलताना नरेंद्र पाटील म्हणाले, राज्य शासनाने कोणतीही भरती काढू नये अन्यथा तुमची भूमिका मराठा द्वेष्टी आहे असे दिसेल. आमच्या आंदोलनाची सुरुवात सोलापुरातून आहे मात्र महाराष्ट्रात सर्वत्र मोर्चा निघणार आहे. काही लोक या मोर्चाला वेगळा रंग लावत आहेत मात्र आमचा मोर्चा सर्वपक्षीय आहे. आज मी सुशीलकुमार शिंदे यांना भेटलो तसेच जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांना भेटलो त्यामुळे उद्या सत्तांतर झाले तर त्याविरोधातही आम्ही मोर्चा काढणार आहोत.

घटनादुरुस्तीसाठी केंद्रीय मंत्र्यांची भेट घेणार : नरेंद्र पाटील

मराठा आरक्षणाची फेरविचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे . त्यामुळे लवकरच 102 वी घटना दुरुस्तीसाठी लवकरच केंद्रीय कायदा मंत्री यांची भेटीसाठी वेळ घेऊन त्यांना मराठा आरक्षणाबाबत कायदा करण्यासाठी विनंती करणार आहे.

शरद पवारांनी मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करावी : नरेंद्र पाटील

ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांचा राजकीय प्रवास, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा काळ पाहिला तर त्यांचा उल्लेख द ग्रेट मराठा असा होतो. मात्र सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द केल्यापासून शरद पवारांनी मराठ्यांच्या बाजूने कोणतीही भूमिका घेतलेली नाही. मराठा आरक्षणाबाबत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

मराठा आक्रोश मोर्चाला परवानगी नाकारली

सोलापुरात 4 जुलै रोजी होणाऱ्या मराठा आक्रोश मोर्चाला सोलापूर शहर पोलीसांनी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे मराठा आक्रोश मोर्चाचे आयोजक राम जाधव, किरण पवार यांना नोटीस देण्यात आली आहे. मात्र असं असलं तरी मराठा आक्रोश मोर्चा काढणारच अशी भूमिका आयोजकांनी घेतली आहे.

Previous Post

आमची २०२४ ची तयारी सुरू : रावसाहेब दानवे

Next Post

भारत-श्रीलंका सामन्यात ५ खेळाडूंचा खेळण्यास नकार

Related Posts

सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!
मुख्य बातमी

सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!

September 21, 2026
सहकारमंत्रीच बडतर्फ झाल्याने DCC च्या माजी संचालकांचे धाबे दणाणले…!
मुख्य बातमी

सहकारमंत्रीच बडतर्फ झाल्याने DCC च्या माजी संचालकांचे धाबे दणाणले…!

September 20, 2026
सोलापुरात येणार AI, ऊर्जा आणि तंत्रज्ञान कॅम्पचा महाप्रकल्प…1.14 लाख कोटींचा झाला MOU
मुख्य बातमी

सोलापुरात येणार AI, ऊर्जा आणि तंत्रज्ञान कॅम्पचा महाप्रकल्प…1.14 लाख कोटींचा झाला MOU

September 19, 2026
सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!
मुख्य बातमी

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

September 18, 2026
हिंजवडी-मान-मारुंजीतील रस्ते विकासाला गती; १ डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामांना सुरुवात
मुख्य बातमी

हिंजवडी-मान-मारुंजीतील रस्ते विकासाला गती; १ डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामांना सुरुवात

September 17, 2026
श्री चतुरबाई श्राविका प्राथमिक विद्यालय व बालमंदिर, सोलापूर इमारतीचा नूतनीकरण उद्घाटन सोहळा संपन्न
मुख्य बातमी

श्री चतुरबाई श्राविका प्राथमिक विद्यालय व बालमंदिर, सोलापूर इमारतीचा नूतनीकरण उद्घाटन सोहळा संपन्न

September 17, 2026
Next Post
भारत-श्रीलंका सामन्यात ५ खेळाडूंचा खेळण्यास नकार

भारत-श्रीलंका सामन्यात ५ खेळाडूंचा खेळण्यास नकार

ताज्या बातम्या

सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!

सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!

September 21, 2026
पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; कारची कंटेनरला जोरदार धडक, एकाचा मृत्यू

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; कारची कंटेनरला जोरदार धडक, एकाचा मृत्यू

September 21, 2026
पुढील वर्षभर पिण्याचे पाणी उपलब्ध राहील, अशा पद्धतीने पाणी आरक्षणाचे नियोजन करावे-पालकमंत्री जयकुमार गोरे

पुढील वर्षभर पिण्याचे पाणी उपलब्ध राहील, अशा पद्धतीने पाणी आरक्षणाचे नियोजन करावे-पालकमंत्री जयकुमार गोरे

September 21, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026