• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर- विजयपूर महामार्गावर लावणार स्थानिक, देशी प्रजातीची झाडे

Yes News Marathi by Yes News Marathi
June 30, 2021
in मुख्य बातमी
0
सोलापूर- विजयपूर महामार्गावर लावणार स्थानिक, देशी प्रजातीची झाडे
0
SHARES
1
VIEWS

जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या हस्ते झाले वृक्षारोपण

सोलापूर,दि.30 : सोलापूर-विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील 52 बायपास याठिकाणी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते आज वृक्षारोपण करण्यात आले. या महामार्गाच्या दुतर्फा देशी प्रजातीच्या वृक्षांची लागवड केली जाणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी सांगितले.

        सोलापूर-विजयपूर 110 किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग आहे. या महामार्गाच्या दुतर्फा लिंब, पिंपळ, चिंच, पांगिरा, वड, शिरीष बकुळ, जांभूळ आदी झाडे लावणार आहेत. या महामार्गावरील कामकाजात 18 तासात 25 किलोमीटरचे डांबरीकरण करण्यात आले होते. या झाडांची देखभाल पुढील 20 वर्षे आयजीएम कंपनीमार्फत केले जाणार असल्याचे कदम यांनी सांगितले.

          यावेळी उपजिल्हाधिकारी अरूणा गायकवाड, अप्पासाहेब समिंदर, मिलिंद वाबळे, क्षेत्रिय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, रवींद्र पाटील, आयजीएम कंपनीचे महाव्यवस्थापक सिद्धनगौडा, तांत्रिक व्यवस्थापक व्यंकटेश, सोमलिंगाप्पा येड्डे, अनिल विपत आदी उपस्थित होते.

        कंपनीने विजयपूर महामार्गावर यापूर्वी 3347 झाडांचे पुनर्रोपण केले आहे. त्यापैकी 90 टक्के झाडांची उत्तम वाढ झाली आहे, असेही सिद्धनगौडा यांनी सांगितले. 
Previous Post

पुल्ली कन्या प्रशालेच्या सायकल बँकेत नवीन सायकलींची भर

Next Post

वळसंगमधील विहिरीच्या भूमिपूजन संदर्भात जि.प.अध्यक्ष कांबळे आणि चंदनशिवे यांच्यात बैठक

Related Posts

पंढरपूर प्रमाणे आता अक्कलकोटलाही कॉरिडॉर..!
मुख्य बातमी

पंढरपूर प्रमाणे आता अक्कलकोटलाही कॉरिडॉर..!

August 1, 2026
जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे : मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन
मुख्य बातमी

जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे : मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन

July 31, 2026
आता भीमा नदीला आणखी पुराचा धोका वाढला..एवढे पाणी भीमेत येणार!
मुख्य बातमी

आता भीमा नदीला आणखी पुराचा धोका वाढला..एवढे पाणी भीमेत येणार!

July 31, 2026
पुण्यात पावसाने मोडला 117 वर्षांचा रेकॉर्ड !
मुख्य बातमी

पुण्यात पावसाने मोडला 117 वर्षांचा रेकॉर्ड !

July 30, 2026
भारताच्या लॉन टेनिस संघाच्या कर्णधार पदी संध्याराणी बंडगर यांची निवड
मुख्य बातमी

भारताच्या लॉन टेनिस संघाच्या कर्णधार पदी संध्याराणी बंडगर यांची निवड

July 30, 2026
मुस्ती आरोग्य उपकेंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन
मुख्य बातमी

मुस्ती आरोग्य उपकेंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन

July 28, 2026
Next Post
वळसंगमधील विहिरीच्या भूमिपूजन संदर्भात जि.प.अध्यक्ष कांबळे आणि चंदनशिवे यांच्यात बैठक

वळसंगमधील विहिरीच्या भूमिपूजन संदर्भात जि.प.अध्यक्ष कांबळे आणि चंदनशिवे यांच्यात बैठक

ताज्या बातम्या

“महाराजस्व समाधान शिबिरास” नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; 1824 लाभार्थ्यांनी घेतला विविध शासकीय योजनांचा लाभ

“महाराजस्व समाधान शिबिरास” नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; 1824 लाभार्थ्यांनी घेतला विविध शासकीय योजनांचा लाभ

August 1, 2026
उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले

उजनी धरणातून भीमा नदीत विसर्ग वाढणार; 90 हजार क्युसेक पाणी सोडले

August 1, 2026
पंढरपूर प्रमाणे आता अक्कलकोटलाही कॉरिडॉर..!

पंढरपूर प्रमाणे आता अक्कलकोटलाही कॉरिडॉर..!

August 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026