सोलापूर : महापालिकेचा covid-19 चा सोमवार दिनांक २८ अहवाल प्राप्त झाला आहे. रविवारी रात्री बारा वाजता संपलेल्या चोवीस तासांत नवीन १२ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे . सहा जण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत .कोरोनामुळे एकाचाही मृत्यू झालेला नाही. सध्या रुग्णालयात ५६ रुग्ण उपचार घेत आहेत.