८ जण कारोनामुक्त…
सोलापूर : शहराचा covid-19 चा रविवार दिनांक २७ जूनचा अहवाल प्राप्त झाला आहे . शनिवारी रात्री बारा वाजेपर्यंत संपलेल्या चोवीस तासांत नव्याने १० व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. या कालावधीत ८ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत . कोरोनामुळे एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही. सध्या रुग्णालयात ५० रुग्ण उपचार घेत आहेत.