• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रल्हाद काशीद करत आहेत प्रयत्न

Yes News Marathi by Yes News Marathi
June 23, 2021
in इतर घडामोडी
0
शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रल्हाद काशीद करत आहेत प्रयत्न
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : (समाधान रोकडे) उत्तर सोलापूर तालुक्यातील पडसाळी या गावातील शेतकर्‍यांच्या जमिनी गेली एक दशक झाले कॅनॉल साठी आधिग्रहन केल्या गेल्या आहेत, त्या जमिनीचा मोबदला शेतकर्‍यांना आजतागाईत मिळालेला नाही.या साठी उत्तर सोलापूर तालुक्यातील पडसाळी गावातील शेतकर्‍यांच्या सोबत बळीराम काका साठे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रल्हाद काशिद यांनी कॅनॉलचे मुख्य अधिकारी घुगे साहेब यांची भेट घेऊन चर्चा केली व तातडीने त्या शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्याचे सांगितले असता त्या संबंधित अधिकारीशब्द घुगे साहेबांनी आठ दिवसात हा विषय मार्गी लावू असण्याचे आश्वासन दिले.या भेटीत नंतर शेतकर्‍यांच्या प्रश्नांला गती मिळाली असून येत्या आठवड्यात शेतकर्‍यांच्या जमिनीचा मोबदला मिळणार असून शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर न्याय मिळाल्याची गुणगुण शेतकऱ्यामधून मधून निघत असून चेहऱ्यावर आनंद झाल्याचे दिसून आले.या बैठकिस यावेळी उपस्थित नंदकुमार गरड, लकी शिंदे, गोपाळ गरड, विशाल शिंदे, जोतिराम पाटील, अंगद भोसले याच बरोबर अनेक पडसाळी गावातील शेतकरी उपस्थित होते.

Previous Post

सोलापुरात १० व्यक्तींना कोरोना, १० रुग्ण कोरोना मुक्त

Next Post

सोलापूर जिल्ह्यात ३९४ नवीन कोरोना रुग्ण, ३४७ जण कोरोनामुक्त

Related Posts

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; कारची कंटेनरला जोरदार धडक, एकाचा मृत्यू
इतर घडामोडी

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; कारची कंटेनरला जोरदार धडक, एकाचा मृत्यू

September 21, 2026
पुढील वर्षभर पिण्याचे पाणी उपलब्ध राहील, अशा पद्धतीने पाणी आरक्षणाचे नियोजन करावे-पालकमंत्री जयकुमार गोरे
इतर घडामोडी

पुढील वर्षभर पिण्याचे पाणी उपलब्ध राहील, अशा पद्धतीने पाणी आरक्षणाचे नियोजन करावे-पालकमंत्री जयकुमार गोरे

September 21, 2026
जिल्हा परिषदेच्या ड श्रेणीतील ५७१ शाळा पुढील चार महिन्यांत क श्रेणीत आणाव्यात- पालकमंत्री जयकुमार गोरे
इतर घडामोडी

जिल्हा परिषदेच्या ड श्रेणीतील ५७१ शाळा पुढील चार महिन्यांत क श्रेणीत आणाव्यात- पालकमंत्री जयकुमार गोरे

September 21, 2026
सेवा संकल्प अभियानांतर्गत विविध शासकीय योजनांच्या लाभांचे वितरण
इतर घडामोडी

सेवा संकल्प अभियानांतर्गत विविध शासकीय योजनांच्या लाभांचे वितरण

September 21, 2026
पंढरपुरात संत नामदेव महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार-पालकमंत्री जयकुमार गोरे
इतर घडामोडी

पंढरपुरात संत नामदेव महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार-पालकमंत्री जयकुमार गोरे

September 21, 2026
ज्येष्ठ पत्रकार कृष्णकांत चव्हाण यांना ‘सरफोजीराजे भोसले समाज भूषण’ पुरस्कार जाहीर
इतर घडामोडी

ज्येष्ठ पत्रकार कृष्णकांत चव्हाण यांना ‘सरफोजीराजे भोसले समाज भूषण’ पुरस्कार जाहीर

September 19, 2026
Next Post
सोलापूर जिल्ह्यात ३९४ नवीन कोरोना रुग्ण, ३४७ जण कोरोनामुक्त

सोलापूर जिल्ह्यात ३९४ नवीन कोरोना रुग्ण, ३४७ जण कोरोनामुक्त

ताज्या बातम्या

महापौरांनी लाड कमिटी भरती मध्ये झालेला गैर कारभार उघड करावा…!

महापौरांनी लाड कमिटी भरती मध्ये झालेला गैर कारभार उघड करावा…!

September 22, 2026
सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!

सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!

September 21, 2026
पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; कारची कंटेनरला जोरदार धडक, एकाचा मृत्यू

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; कारची कंटेनरला जोरदार धडक, एकाचा मृत्यू

September 21, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026