• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मोटार सायकल वेगाने चालवून भावाच्या मृत्यूस कारणीभूत

Yes News Marathi by Yes News Marathi
June 21, 2021
in इतर घडामोडी
0
मोटार सायकल वेगाने चालवून भावाच्या मृत्यूस कारणीभूत
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : हैदराबाद हायवे वरील शेती फार्म समोर मोटार सायकल चालवून भावाच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याने सचिन शंकर राठोड या मुळेगाव तांडा येथील तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 20 जून रोजी दुपारी तीनच्या सुमारास सचिन राठोड यांनी मोटारसायकल डीवाईडर ला धडकून स्ट्रीटलाइटच्या खांबा करता बनवलेल्या सिमेंटच्या कट्ट्यावर फिर्यादीच्या भाऊ काशिनाथ लक्ष्मण पवार याचे डोके आपटल्याने त्यात तो गंभीर जखमी होवून मृत्यूमुखी पडल्यामुळे जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. याप्रकरणी पोलीस सब इन्स्पेक्टर दाईंगडे अधिक तपास करीत आहेत.

Previous Post

योग साधनेमुळेच मन सेट होते : कन्नूरकर

Next Post

कडी-कोयंडा उचकटून ३५ हजारांच्या चांदीच्या मूर्ती व मंगळसूत्र लंपास

Related Posts

सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
इतर घडामोडी

सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

May 13, 2026
पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!
इतर घडामोडी

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026
राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम
इतर घडामोडी

राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी
इतर घडामोडी

सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

May 9, 2026
मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!
इतर घडामोडी

मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!

May 8, 2026
वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क
इतर घडामोडी

वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क

May 8, 2026
Next Post
कडी-कोयंडा उचकटून ३५ हजारांच्या चांदीच्या मूर्ती व मंगळसूत्र लंपास

कडी-कोयंडा उचकटून ३५ हजारांच्या चांदीच्या मूर्ती व मंगळसूत्र लंपास

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा : डॉ. बालाजी जाधव

छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा : डॉ. बालाजी जाधव

May 14, 2026
पालखी महामार्गामुळे वारकरी भाविकांची वाट सुखकर – केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी

पालखी महामार्गामुळे वारकरी भाविकांची वाट सुखकर – केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी

May 14, 2026
बन्ने खून खटला : 4 नेत्र साक्षीदारांवर अविश्वास दाखवत सहा आरोपींची निर्दोष मुक्तता

बन्ने खून खटला : 4 नेत्र साक्षीदारांवर अविश्वास दाखवत सहा आरोपींची निर्दोष मुक्तता

May 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

    सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त गुणवंतांचा गौरव

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026