• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जिल्हा परिषद सोलापूर तर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन ऑनलाईन केला साजरा

Yes News Marathi by Yes News Marathi
June 21, 2021
in इतर घडामोडी
0
जिल्हा परिषद सोलापूर तर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन ऑनलाईन केला साजरा
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : २१ जून हा ७ वा आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्रशासन व जिल्हाधिकारी कार्यालय यांनी ऑनलाईन आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला.या वर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवसाची संकल्पना Be With Yoga – Be At Home ही आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने घरांमध्ये कुटुंबासोबत राहून त्रिसूत्री चे पालन करून योगाभ्यास करणेबाबत सूचित केले आहे .

या वेळी विविध विभागातील अंदाजे १०० अधिकारी व कर्मचारी यांनी सकाळी ७ ते ८ या वेळेमध्ये योग प्रात्यक्षिकांमध्ये ऑनलाइन सहभाग नोंदविला. जागतिक कोविड महामारी चे महत्त्व लक्षात घेता योग व त्यामधील आसन व प्राणायामाचे महत्व याबाबत पतंजली योगपीठ प्रशिक्षित योगतज्ञ श्री अनिलजी वेदपाठक व श्री अक्षय वेदपाठक यांनी उपस्थितांना योगाचे धडे दिले.दिलीप स्वामी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांनी उपस्थितांना योग बाबत मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रम जिल्हा आयुष कक्ष सोलापूर आणि माहिती तंत्रज्ञान कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद सोलापूर यांच्या सहकार्याने संपन्न झाला.
तसेच जिल्ह्यातील सर्व आरोग्यवर्धिनी केंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र आयुर्वेदिक दवाखाना आणि उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय येथे योग प्रात्यक्षिके घेण्यात आले.

Previous Post

निर्जला एकादशीनिमित्त रंगीबेरंगी फुलांनी सजली पंढरी

Next Post

पोलीस आयुक्तालयातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनी शिबीर

Related Posts

रेशीम उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर- दिलीप माने
इतर घडामोडी

रेशीम उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर- दिलीप माने

August 1, 2026
बहुजन रयत परिषद व साहित्यसम्राट संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
इतर घडामोडी

बहुजन रयत परिषद व साहित्यसम्राट संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

August 1, 2026
FDA आणि हायकोर्ट बातमी काय?
इतर घडामोडी

FDA आणि हायकोर्ट बातमी काय?

July 31, 2026
पानशेत धरणातून विसर्ग वाढणार; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा!
इतर घडामोडी

पानशेत धरणातून विसर्ग वाढणार; मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा!

July 31, 2026
ऑपरेशन समन्वय अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई
इतर घडामोडी

ऑपरेशन समन्वय अंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

July 30, 2026
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते पदवीदान समारंभात विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान
इतर घडामोडी

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते पदवीदान समारंभात विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान

July 30, 2026
Next Post
पोलीस आयुक्तालयातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनी शिबीर

पोलीस आयुक्तालयातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनी शिबीर

ताज्या बातम्या

रेशीम उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर- दिलीप माने

रेशीम उत्पादन शेतकऱ्यांसाठी फायदेशीर- दिलीप माने

August 1, 2026
प्रिसिजनचे संस्थापक अध्यक्ष स्व. सुभाष रावजी शहा यांच्या १५ व्या पुण्यस्मरणानिमित्त अभिवादन

प्रिसिजनचे संस्थापक अध्यक्ष स्व. सुभाष रावजी शहा यांच्या १५ व्या पुण्यस्मरणानिमित्त अभिवादन

August 1, 2026
पिक विमा योजनेची अंतिम मुदत 10 ऑगस्ट..!

पिक विमा योजनेची अंतिम मुदत 10 ऑगस्ट..!

August 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026