• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Wednesday, June 18, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

निर्जला एकादशीनिमित्त रंगीबेरंगी फुलांनी सजली पंढरी

by Yes News Marathi
June 21, 2021
in मुख्य बातमी
0
निर्जला एकादशीनिमित्त रंगीबेरंगी फुलांनी सजली पंढरी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
#Pandharpur

पंढरपूर : आज जेष्ठ शुद्ध निर्जला एकादशी आहे. या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे सुवासिक सुंदर अशा विविध रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आले आहे. श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचा गाभारा, चौखांबी, सोळखांबी अशा मंदिरातील विविध भागाना या रंगीबेरंगी फुलांनी सुशोभीकरण करण्यात आले असून यात पिंक डिजे, कामिनी, गुलाब, झेंडू, गुलछडी, ऑरकेड अशा विविध रंगीबेरंगी फुलांचा समावेश आहे. मंदिराला अशा विविध फुलांनी सजवण्यात आल्याने देवाचे रुप अधिकच खुलून दिसत आहे. विशेष म्हणजे सध्या हा सर्व परिसर फुलांच्या सुगंधाने दरवळून निघाला आहे. तसेच यामुळे भाविकही सुखावले आहेत.

Previous Post

राज्य सरकारमुळे ओबीसी आरक्षण रद्द, 26 जूनला महाराष्ट्रात चक्का जाम : पंकजा मुंडे

Next Post

जिल्हा परिषद सोलापूर तर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन ऑनलाईन केला साजरा

Next Post
जिल्हा परिषद सोलापूर तर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन ऑनलाईन केला साजरा

जिल्हा परिषद सोलापूर तर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन ऑनलाईन केला साजरा

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group