• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर विद्यापीठात ‘एम ए योगा’ अभ्यासक्रम सुरु होणार

Yes News Marathi by Yes News Marathi
June 18, 2021
in मुख्य बातमी
0
सोलापूर विद्यापीठात ‘एम ए योगा’ अभ्यासक्रम सुरु होणार
0
SHARES
1
VIEWS

कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांची माहिती

सोलापूर, दि. 19- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या आरोग्य विज्ञान संकुलाअंतर्गत यंदाच्या वर्षापासून एम ए योगा हा दोन वर्षे कालावधीचा नवीन अभ्यासक्रम सुरु होणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.

भारतात व महाराष्ट्रात योग या विषयास अलीकडच्या काळात आलेले महत्व तसेच कोरोनाच्या साथीमुळे योगाविषयी लोकांमध्ये रुची निर्माण झाली आहे. योग विषयातील शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. योग विषयात पदव्युत्तर शिक्षण मिळण्याची सोय सोलापुरात उपलब्ध नसल्याने येथील विद्यार्थ्यांना बेंगलुरू, पुणे, नागपूर अशा ठिकाणी जावे लागते. विद्यार्थ्यांची ही अडचण व मागणी लक्षात घेऊन योग विषयातील पदव्युत्तर शिक्षण घेण्याची सोय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने उपलब्ध करून दिलेली आहे. नुकतीच याबाबत विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली असल्याची माहिती कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी दिली.

हा अभ्यासक्रम दोन वर्षे कालावधीचा असून त्याला कोणत्याही शाखेचा पदवीधर प्रवेश घेऊ शकतो. विद्यार्थी सदर अभ्यासक्रम मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषेत शिकू शकतो. त्याचसोबत शरीरशास्त्र, आहारशास्त्र, मानसशास्त्र, शारीरिक फिटनेस व व्यायाम असे विविध आधुनिक विषयांचे सदर अभ्यासक्रमात प्रशिक्षण दिले जाणार आहे. एम ए योगा हा अभ्यासक्रम विद्यापीठाच्या आरोग्य विज्ञान संकुलामार्फत चालविला जाणार असून २०१८ पासूनच सदर संकुलामार्फत पोस्ट ग्रज्यूएट डिप्लोमा इन डायटेटिक्स एंड न्युट्रीशन तसेच योग शिक्षक पदविका व एक्यूप्रेशर प्रमाणपत्र हे कौशल्य विकास केंद्राचे प्रमाणपत्र अभासक्रम चालविले जातात. या अभ्यासक्रमांना चांगला प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती संकुलाचे समन्वयक डॉ. अभिजित जगताप यांनी दिली. एम ए योगा तसेच आरोग्य विज्ञान संकुल अंतर्गत चालू असणाऱ्या इतर विविध अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांनी संकुल समन्वयक डॉ. अभिजित जगताप यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

Previous Post

डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना अध्यक्षपदी राजा माने, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी शिवाजी सुरवसे

Next Post

पाच गुन्हे उघड, चार आरोपींकडून १ लाख ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त

Related Posts

महापौरांनी लाड कमिटी भरती मध्ये झालेला गैर कारभार उघड करावा…!
मुख्य बातमी

महापौरांनी लाड कमिटी भरती मध्ये झालेला गैर कारभार उघड करावा…!

September 22, 2026
सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!
मुख्य बातमी

सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!

September 21, 2026
सहकारमंत्रीच बडतर्फ झाल्याने DCC च्या माजी संचालकांचे धाबे दणाणले…!
मुख्य बातमी

सहकारमंत्रीच बडतर्फ झाल्याने DCC च्या माजी संचालकांचे धाबे दणाणले…!

September 20, 2026
सोलापुरात येणार AI, ऊर्जा आणि तंत्रज्ञान कॅम्पचा महाप्रकल्प…1.14 लाख कोटींचा झाला MOU
मुख्य बातमी

सोलापुरात येणार AI, ऊर्जा आणि तंत्रज्ञान कॅम्पचा महाप्रकल्प…1.14 लाख कोटींचा झाला MOU

September 19, 2026
सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!
मुख्य बातमी

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

September 18, 2026
हिंजवडी-मान-मारुंजीतील रस्ते विकासाला गती; १ डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामांना सुरुवात
मुख्य बातमी

हिंजवडी-मान-मारुंजीतील रस्ते विकासाला गती; १ डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामांना सुरुवात

September 17, 2026
Next Post
पाच गुन्हे उघड, चार आरोपींकडून १ लाख ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त

पाच गुन्हे उघड, चार आरोपींकडून १ लाख ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्या

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान

September 22, 2026
कुलगुरू प्रा. डॉ. कर्नल प्रकाश महानवर यांना ‘लोकशिक्षक बाबा भारती जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर

कुलगुरू प्रा. डॉ. कर्नल प्रकाश महानवर यांना ‘लोकशिक्षक बाबा भारती जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर

September 22, 2026
महापौरांनी लाड कमिटी भरती मध्ये झालेला गैर कारभार उघड करावा…!

महापौरांनी लाड कमिटी भरती मध्ये झालेला गैर कारभार उघड करावा…!

September 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026