• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Wednesday, May 6, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

बॉल टाकण्यावरून क्रिकेट बॅटने डोक्यावर मारहाण, १७ वर्षांचा तरुण रुग्णालयात

by Yes News Marathi
June 3, 2021
in इतर घडामोडी
0
बॉल टाकण्यावरून क्रिकेट बॅटने डोक्यावर मारहाण, १७ वर्षांचा तरुण रुग्णालयात
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : दहिटणे रस्त्यावरील मित्र नगर परिसरातील पी एस गोडाऊन समोरील मैदानात क्रिकेट खेळत असताना बॉल टाकण्याच्या कारणावरून झालेल्या मारामारीत एक तरुण गंभीररित्या जखमी झाला आहे. शेळके येथील कुमार स्वामीनगरमध्ये राहणाऱ्या राम मधुकर फुलारी यांने शिवीगाळ करून मारून टाकण्याची धमकी देत डोक्याच्या डाव्या बाजूस बॅटने मारहाण केली. या मारहाणीत कुमार स्वामी नगर शेळगी येथे राहणारा राजू शरणप्पा पुजारी हा १७ वर्षाचा तरुण जखमी झाला असून त्याला स्पर्श हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस सब इन्स्पेक्टर दाईंगडे याप्रकरणी तपास करीत आहेत.

Previous Post

वाढदिवस साजरा केल्याने नगरसेवक तोफिक हत्तुरेसह २५ जणांविरुद्ध गुन्हा

Next Post

कोरोना प्रतिबंधात्मक कारवाईत २,२९,८०० रुपये दंड वसूल

Next Post
कोरोना प्रतिबंधात्मक कारवाईत २,२९,८०० रुपये दंड वसूल

कोरोना प्रतिबंधात्मक कारवाईत २,२९,८०० रुपये दंड वसूल

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In