• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

वन विभागाची ‘माझे रोप, माझी जबाबदारी’अभियान

Yes News Marathi by Yes News Marathi
May 27, 2021
in मुख्य बातमी
0
वन विभागाची ‘माझे रोप, माझी जबाबदारी’अभियान
0
SHARES
0
VIEWS

देशी, स्थानिक झाडे लावण्यावर भर देणार, उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांची माहिती

सोलापूर, दि. 27: सोलापूर शहर आणि जिल्ह्यात वृक्षारोपणाची चळवळ रुजावी यासाठी वन आणि सामाजिक वनीकरण विभागातर्फे येत्या पाच जून, पर्यावरण दिनापासून ‘माझे रोप, माझी जबाबदारी’ अभियान राबवली जाणार आहे. या अभियानामध्ये जास्तीत जास्त देशी, स्थानिक प्रजातीची रोपे लावली जावीत. रोपांच्या वाढीची आणि संवर्धनाची जबाबदारी घेण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी केले आहे.

       सोळा लाख रोपे लावण्याचे उद्दिष्ट वन आणि सामाजिक वनीकरण विभागामार्फत जिल्ह्यात यंदा सुमारे सोळा लाख वृक्षारोपण केले जाणार आहे. यापैकी अकरा लाख रोपे वन आणि सामाजिक वनीकरण विभागामार्फत लावली जाणार आहेत. उर्वरित पाच लाख रुपये विविध विभाग आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून लावली जाणार आहेत.

           देशी, स्थानिक प्रजातींना प्राधान्य या रोपात सर्व देशी आणि स्थानिक प्रजाती निवडण्यात आल्या आहेत. कारण या प्रजाती ऑक्सिजन जास्त प्रमाणात सोडतात त्याचबरोबर पक्षी इतर जीव आणि परिस्थितीकीला  पोषक असतात, असे यांनी सांगितले.

             रोपे देण्याची व्यवस्था वृक्षारोपण चळवळीत सहकारी संस्था, शिक्षण संस्था, औद्योगिक कंपन्या यांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अशा संस्थांनी शंभरपेक्षा अधिक वृक्षारोपण करण्याची तयारी दाखविल्यास या संस्थांना रोपे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली जाणार आहे, असेही श्री. पाटील यांनी सांगितले.

                विविध स्पर्धांचे आयोजन वृक्षारोपणाचे महत्व विद्यार्थी आणि युवकांना कळावे, त्यांचा सहभाग वाढावा यासाठी निबंध, घोषवाक्य आणि माहिती परसबाग व्हिडिओ स्पर्धा आयोजित केली जाणार आहे.

             सव्वीस रोपवाटिकांतून रोपे तयार जिल्ह्यात सामाजिक वनीकरण विभागाच्या 15 आणि वनविभागाच्या 11 रोपवाटिका आहेत. या रोपवाटिकांमधून देशी आणि स्थानिक प्रजातीची रोपे तयार केली जात असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.

            या अभियानात सहभागी होण्यासाठी नागरिकांनी श्रीमती संध्याराणी बंडगर (9922937981) वन विभाग किंवा  श्री. संजय भोईटे (9421584619), सामाजिक वनीकरण विभाग, सोलापूर   यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.
Previous Post

सोलापूर कोविड हॉस्पिटलचे उद्या उद्घाटन

Next Post

क्रीडा पुरस्कारासाठी 21 जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Related Posts

ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे
मुख्य बातमी

ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

August 16, 2026
अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ
मुख्य बातमी

अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ

August 16, 2026
भोंदू बाबा मनोहर भोसलेमुळे अडकले शिक्षण संस्थापक, दोघांना अटक, झोळ पळाले…
मुख्य बातमी

भोंदू बाबा मनोहर भोसलेमुळे अडकले शिक्षण संस्थापक, दोघांना अटक, झोळ पळाले…

August 16, 2026
मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!
मुख्य बातमी

मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!

August 15, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेत ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हा परिषदेत ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 15, 2026
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली
मुख्य बातमी

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली

August 14, 2026
Next Post
क्रीडा पुरस्कारासाठी 21 जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

क्रीडा पुरस्कारासाठी 21 जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

August 16, 2026
ध्येयप्राप्ती पुरस्काराने सोलापूरच्या गौरी प्रसाद जोशींचा सन्मान; अभिनेत्री इरावती लागू यांच्या हस्ते गौरव

ध्येयप्राप्ती पुरस्काराने सोलापूरच्या गौरी प्रसाद जोशींचा सन्मान; अभिनेत्री इरावती लागू यांच्या हस्ते गौरव

August 16, 2026
तेलुगू नाभिक समाजाचा उद्या चिम्मटेश्वर रथोत्सव

तेलुगू नाभिक समाजाचा उद्या चिम्मटेश्वर रथोत्सव

August 16, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026