• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, June 30, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

केतन वोरा मित्र परिवाराच्या वतीने अकरा रुग्णालयात 200 पेक्षा अधिक कोरोना रुग्णांना घरगुती जेवण

by Yes News Marathi
May 19, 2021
in इतर घडामोडी
0
केतन वोरा मित्र परिवाराच्या वतीने अकरा रुग्णालयात 200 पेक्षा अधिक कोरोना रुग्णांना घरगुती जेवण
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापुरातील उद्योजक केतन वोरा मित्र परिवारा तर्फे 11 रुग्णालयातील जवळपास 200 पेक्षा अधिक रुग्णांना रोज सायंकाळी घरगुती चवीचे जेवण पाठविण्यात येत आहे. रुग्णांची सर्व प्रकारची काळजी घेत त्यांना कंटेनर मध्ये आवश्यक आहाराप्रमाणे चपाती भाजी कधी मसाला भात- वरण भात असे चव निर्माण करण्याचे जेवण पाठवले जाते त्या बरोबर रोज प्रत्येकी राजगिरा लाडू तर कधी आंबे शिरा लापशी सारखा वेगळा पदार्थ पुरवला जातो. मागील मार्च 2020 पासून आजतागायत 422 दिवसात सव्वा लाख पेक्षा अधिक गरजू लोकांना भोजन सेवा तसेच 8000 पेक्षा जास्त लोकांना धान्य किट पुरवले व मास्क sanitizer, PPT किट, Hand gloves, बेडशीट असे आवश्यक वस्तूचे मोठ्या प्रमाणात मोफत वितरण करण्यात आले.

हे सर्व करत असताना जिल्हाधिकारी कार्यालय, रेल्वे प्रशासन, पोलीस आयुक्तालय आणि महानगरपालिका प्रशासन या सर्वांशी सातत्याने संपर्क ठेवून गरजू व्यक्तींना आवश्यक मदत करण्याचे काम वोरा मित्र परिवार अव्याहतपणे सुरू आहे. या सर्व कामात केतन भाई वोरा यांच संघटन कौशल्य वाखाणण्याजोग आहे. सध्याची गरज लक्षात घेता 11 रुग्णालयातील जवळपास 200 पेक्षा अधिक रुग्णांना सायंकाळ च ताज जेवण पुरवण्यात येते त्याच बरोबर ग्रामीण भागातून किंवा ज्यांची घरी सोय नाही अशा नातेवाईकांना सुद्धा जेवण दिले जात आहे ही सामाजिक बांधिलकी वोरा मित्र परिवार कसोशीने पाळत आहे. या सर्वांचे भोजन बनवण्याचे काम उद्योगवर्धिनी सोलापुर या संस्थेत अध्यक्षा चंद्रिका ताई चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी महिला जबाबदारी पार पाडत आहेत. रुग्ण किंवा गरजू लोकांपर्यंत जेवण पोचवण्याचे सध्या आस्था संस्थेचे विजय छंछुरे व आनंद तालीकोटी यांच्या सहकार्या सोबत पार पाडत आहे तसेच रॉबिन हुड आर्मी सोलापूर हिंदुराव गोरेंच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सहकारी अखंडित सेवा पार पाडत आहे. या अखंडित निःस्वार्थि सेवेमुळे उपजिल्हाधिकारी तथा एनजीओ नोडल अधिकारी याच्या कार्यालयाच्या वतीने केतन भाई वोरा सर्विस इम्पैक्ट कौतुकाने सन्मान पत्र देण्यात आले आहे. केतन भाई वोरा मित्र परिवार मध्ये कल्पेश झवेरी, धीरेन गडा, राजू भाई वोरा, कुशल देधिया, मनीष रांभिया, यतीन शहा, राम रेड्डी यासह असंख्य लोक जोडले गेले आहेत.

Previous Post

मेंढरे शेतात हिंडवल्यावरून मामाला काठीने मारहाण

Next Post

आ.यशवंत माने यांच्या प्रयत्नाने कळमनमध्ये सुरू झाले 50 बेडचे कोविड सेंटर

Next Post
आ.यशवंत माने यांच्या प्रयत्नाने कळमनमध्ये सुरू झाले 50 बेडचे कोविड सेंटर

आ.यशवंत माने यांच्या प्रयत्नाने कळमनमध्ये सुरू झाले 50 बेडचे कोविड सेंटर

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group