• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 29, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

जगदंब बियर शॉप वर कारवाई ; देशी-विदेशी दारूच्या बाटल्या जप्त

by Yes News Marathi
May 8, 2021
in इतर घडामोडी
0
जगदंब बियर शॉप वर कारवाई ; देशी-विदेशी दारूच्या बाटल्या जप्त
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथील जगदंब बिअर शॉपीवर सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी रात्री कारवाई केली.याप्रकरणी आरोपी मल्लिनाथ राम माने (वय-३०,रा.बोरामणी तालुका दक्षिण सोलापूर याला अटक करण्यात आली असून,त्याच्याकडून ५३ देशी विदेशी कंपन्यांच्या दारूच्या बाटल्या असा मिळून एकूण सहा हजार ३४४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.ही कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील,पोलीस हेडकॉन्स्टेबल श्रीकांत गायकवाड,सचिन वाकडे,सलीम बागवान,लालसिंग राठोड,परशुराम शिंदे,अजय वाघमारे यांनी पार पाडली.

Previous Post

सोलापूर शहरात सलग दुसऱ्या दिवशी गर्दीचा उच्चांक

Next Post

सोलापूर शहरात नवीन १२५ व्यक्तींना कोरोना, ९ जणांचा मृत्यू

Next Post
सोलापूर शहरात नवीन १२५ व्यक्तींना कोरोना, ९ जणांचा मृत्यू

सोलापूर शहरात नवीन १२५ व्यक्तींना कोरोना, ९ जणांचा मृत्यू

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group