• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कोरोना बाधित कर्मचाऱ्यांसाठी विलगीकरण कक्षाचे उद्घाटन

Yes News Marathi by Yes News Marathi
May 4, 2021
in इतर घडामोडी
0
कोरोना बाधित कर्मचाऱ्यांसाठी विलगीकरण कक्षाचे उद्घाटन
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क :- सोलापूर मंडळ कार्यालय, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने महावितरण सोलापूर मधील कोरोना बाधित कर्मचाऱ्यांसाठी ३३/११ के. व्ही. उपकेंद्र, शाखा कार्यालय सिव्हिल, पोटफाडी चौक, सोलापूर येथे विलगीकरण कक्ष उभारण्यात आले आहे. सर्व प्रथम सोलापूर मंडळ कार्यालय अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांच्या शुभहस्ते विलगीकरण कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर शहर विभाग प्रभारी कार्यकारी अभियंता चंद्रकांत दिघे हे उपस्थित होते.
यावेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता पी. एम्. मुंजी, संजय जाधव, वित्त अधिकारी विवेक ओझा, मानव संसाधन विभाग व्यवस्थापक संजय गायकवाड, उपकार्यकारी अभियंता श्रीनिवास पडाल, सहाय्यक अभियंता एन्. टी. मुजावर, आंबादास कटकधोंड, स्वाती सलगर, आस्थापना सहाय्यक मुख्य लिपिक संतोष जमादार तसेच महावितरण मधील संघटना प्रतिनिधी सुनिल काळे ( विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार संघटना ), गौरीश पाटील ( एस्. इ. ए. संघटना ) विलास कोले ( वर्कर्स फेडरेशन संघटना ), पी. एल्. जाधव (मागासवर्गीय संघटना ), विजयकुमार राखले ( कामगार महासंघ संघटना ), प्रसाद अंबुरे ( इ. एल्. ए. संघटना ) हे उपस्थित होते.
सोलापूर मंडळातील अधिकारी व कर्मचारी यांच्या पातसंस्थेकडून विलगीकरण कक्ष स्थापन करण्यासाठी वीस हजार रुपये आर्थिक मदत करण्यात आली. सदर विलगीकरण कक्ष हे महावितरणने स्थापन केलेल्या कमिटी मधील अधिकारी व कर्मचारी यांच्या अधिपत्याखाली कार्यरत राहील. याठिकाणी रुग्णास दिवसातून एक वेळ नाष्टा, दोन वेळा चहा व दोन वेळा पौष्टिक जेवण देखील देण्यात येणार आहे. रुग्ण सेवेसाठी दोन तंज्ञ डॉक्टर, दोन मदतनीस, दोन पहारेकरी देखील असणार आहेत.

Previous Post

उद्योजिका रुक्मिणी खताळ यांचे निधन

Next Post

मराठा आरक्षण कायदा रद्द; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

Related Posts

सोलापुरात स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण.
इतर घडामोडी

सोलापुरात स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण.

August 15, 2026
सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभवन परिसरात महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते ध्वजारोहण
इतर घडामोडी

सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभवन परिसरात महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते ध्वजारोहण

August 15, 2026
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते श्री समर्थ महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयाचे उद्घाटन
इतर घडामोडी

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते श्री समर्थ महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयाचे उद्घाटन

August 14, 2026
मनपाच्या शाळा व सार्वजनिक मालमत्ता बीओटीवर देण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध
इतर घडामोडी

मनपाच्या शाळा व सार्वजनिक मालमत्ता बीओटीवर देण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध

August 14, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार चाकण MIDC प्रश्नाबाबत घेणार बैठक..
इतर घडामोडी

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार चाकण MIDC प्रश्नाबाबत घेणार बैठक..

August 14, 2026
‘36,211 कंपन्या बंद’ शरद पवारांच्या टीकेला फडणवीसांचे स्पष्टीकरण , महाराष्ट्र क्रमांक 1 वरच!
इतर घडामोडी

‘36,211 कंपन्या बंद’ शरद पवारांच्या टीकेला फडणवीसांचे स्पष्टीकरण , महाराष्ट्र क्रमांक 1 वरच!

August 14, 2026
Next Post
मराठा आरक्षण कायदा रद्द; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

मराठा आरक्षण कायदा रद्द; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

ताज्या बातम्या

सोलापुरात स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण.

सोलापुरात स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण.

August 15, 2026
मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!

मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!

August 15, 2026
सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभवन परिसरात महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते ध्वजारोहण

सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभवन परिसरात महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते ध्वजारोहण

August 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026