• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

लष्कराचा वापर करणार आहात का?; सुप्रीम कोर्ट

Yes News Marathi by Yes News Marathi
April 27, 2021
in मुख्य बातमी
0
लष्कराचा वापर करणार आहात का?; सुप्रीम कोर्ट
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : देशातील गंभीर कोरोनास्थितीची स्वत:हून दखल घेतलेल्या सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडून करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेतला आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने राज्यात काय स्थिती आहे यावर उच्च न्यायालय लक्ष देतील असं स्पष्ट करत देश इतक्या मोठ्या संकटातून जात असताना आपण फक्त मूक प्रेक्षक म्हणून बसू शकत नाही असं म्हटलं आहे. राज्यांमध्ये समन्वय साधण्याची आमची भूमिका असेल असं सर्वोच्च न्यायालयाने यावेळी स्पष्ट केलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नव्याने सुनावणी सुरु केली. यावेळी खंडपीठाने उच्च न्यायालयांमधील सुनावणी सुरु राहील स्पष्ट करताना आपण आम्ही पूरक भूमिका निभावत ज्या मुद्द्यांवर ते लक्ष देऊ शकत नाहीत त्यामध्ये मदत करण्याचा प्रयत्न असेल असं स्पष्ट केलं. “सर्वोच्च न्यायालयाने समन्वयाची भूमिका निभावणं गरजेचं आहे. इतकं मोठं राष्ट्रीय संकट असताना आम्ही मूक प्रेक्षक म्हणून शांत बसू शकत नाही,” असं खंडपीठाने सांगितलं. जेव्हा आम्हाला वाटेल तेव्हा आम्ही मध्यस्थी करु शकतो सांगत सर्वोच्च न्यायालयाने लोकांचे जीव वाचवणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे.

Previous Post

सावकारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या

Next Post

मुंबईची कोरोना मृत्यूसंख्या दडवण्यात येते – देवेंद्र फडणवीस

Related Posts

छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा : डॉ. बालाजी जाधव
मुख्य बातमी

छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा : डॉ. बालाजी जाधव

May 14, 2026
पालखी महामार्गामुळे वारकरी भाविकांची वाट सुखकर – केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी
मुख्य बातमी

पालखी महामार्गामुळे वारकरी भाविकांची वाट सुखकर – केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी

May 14, 2026
सोलापुरात शुक्रवारी पुन्हा रंगणार मनपा करवाढीचे नाट्य…!
मुख्य बातमी

सोलापुरात शुक्रवारी पुन्हा रंगणार मनपा करवाढीचे नाट्य…!

May 13, 2026
“पुणे-सोलापूर महामार्गावर काळाचा घाला : ट्रक-कारच्या धडकेत धोत्रीच्या दोन जिवलग मित्रांचा जागीच अंत, गावावर शोककळा”
मुख्य बातमी

“पुणे-सोलापूर महामार्गावर काळाचा घाला : ट्रक-कारच्या धडकेत धोत्रीच्या दोन जिवलग मित्रांचा जागीच अंत, गावावर शोककळा”

May 12, 2026
TOP 25 । प्राणी संग्रहालयासह सोलापुरातील रस्त्यांचे कोट्यावधी रुपयाचे प्रस्ताव मनपा बोर्डासमोर..!
मुख्य बातमी

TOP 25 । प्राणी संग्रहालयासह सोलापुरातील रस्त्यांचे कोट्यावधी रुपयाचे प्रस्ताव मनपा बोर्डासमोर..!

May 12, 2026
सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन
मुख्य बातमी

सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

May 12, 2026
Next Post
मुंबईची कोरोना मृत्यूसंख्या दडवण्यात येते – देवेंद्र फडणवीस

मुंबईची कोरोना मृत्यूसंख्या दडवण्यात येते - देवेंद्र फडणवीस

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा : डॉ. बालाजी जाधव

छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा : डॉ. बालाजी जाधव

May 14, 2026
पालखी महामार्गामुळे वारकरी भाविकांची वाट सुखकर – केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी

पालखी महामार्गामुळे वारकरी भाविकांची वाट सुखकर – केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी

May 14, 2026
बन्ने खून खटला : 4 नेत्र साक्षीदारांवर अविश्वास दाखवत सहा आरोपींची निर्दोष मुक्तता

बन्ने खून खटला : 4 नेत्र साक्षीदारांवर अविश्वास दाखवत सहा आरोपींची निर्दोष मुक्तता

May 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

    सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त गुणवंतांचा गौरव

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026