सोलापूर : महामानव ,बोधिसत्व,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 130 व्या जयंती निमित्त स्पर्शरंग कला परिवाराचे कलाकार विपुल मिरजकर यांनी 10 X 10 सेंटीमीटर रांगोळी मध्ये महामानवाची प्रतिमा साकारली. मला हा रांगोळी काढण्यासाठी 45 मिनिट लागलेली आहे.