सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांचा उद्रेक होऊ लागला आहे काल एकाच दिवसात एक हजारच्या वर रुग्ण आढळून आले आहेत बहुतांश हॉस्पिटल मधील सर्व बॅड फुल्ल झाली आहेत अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा असल्यामुळे ऑक्सिजन बेड सहजासहजी मिळत नाही तर रुग्णांना दिले जाणारे रेमडेसीवीर हे इंजेक्शन देखील मिळत नाही त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची चिंता वाढत आहे त्यामुळे सोलापूरकरां नो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळ तसेच शासनाने घालून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करा आणि स्वतःला सुरक्षित ठेवा एवढेच सांगणे…