• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

म्हाडा कॉलनीतील रुग्णांसाठी देण्यात येणारे उकडलेले अंडे कुठे गायब : नगरसेवक सुरेश पाटील

Yes News Marathi by Yes News Marathi
April 11, 2021
in इतर घडामोडी
0
म्हाडा कॉलनीतील रुग्णांसाठी देण्यात येणारे उकडलेले अंडे कुठे गायब : नगरसेवक सुरेश पाटील
0
SHARES
0
VIEWS

पालिका आयुक्तांनी अंडे घोटाळ्याबाबत सखोल चौकशी करावे

सोलापूर- सोलापूर शहरात कोरोना रुग्ण वाढत असताना कोव्हिड सेंटर मध्ये सुविधा मिळत नसल्याने नगरसेवक सुरेश पाटील यांनी दोन दिवसांपासून सेंटरला भेट देऊन पाहणी केली. शनिवारी दुपारी म्हाडा कॉलनीतील कोव्हिड केअरमध्ये अचानक नगरसेवक सुरेश पाटील हे दाखल होताच त्या सेंटर मधिल रुग्णांनी सर्व सोईसुविधा मिळत असल्याचे समाधान व्यक्त केले. याप्रसंगी नगरअभियंता संदीप कारंजे, म्हाडा कोव्हिड केअर सेंटर प्रमुख नजीर शेख सह अधिकारी उपस्थित होते. सोलापुरातील सर्व सेंटर मध्ये जेवणाची व्यवस्था निकृष्ट असल्याने रुग्णांचा संताप वाढला होता. सकाळी चहा, नाश्ता, दुपारी व रात्री जेवण सह पोषण आहारासाठी उकडलेले अंडे व बुधवार आणि रविवारी नॉनव्हेज जेवण देण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्तांनी दिले होते. परंतु सर्व प्रकारच्या जेवणाची व्यवस्था केली असली तरी पोषण आहारासाठी गेली चार महिन्यापासून एकही अंडे न दिल्याचे उघड झाले आहे. पालिकेतर्फे जेवण देण्यात येत असताना सर्व कोव्हिड सेंटर मध्ये जेवणाचे फलक व दररोज येणाऱ्या-जाणाऱ्या रुग्णांची माहिती दर्शनीभागात लावणे गरजेचे आहे.

वेळोवेळी जेवण व सर्वसोईयुक्ती असले तरी रुग्णांना दिले जाणारे उकडलेले अंडे कुठे गायब झाले ? आजवर काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना ही बाब का लक्षात आली नाही? आजवर गायब झालेल्या अंड्यांवरील लावलेले बिले ही मंजूर झालीच कशी? एकीकडे सर्व कोव्हिड सेंटर मध्ये दिवसेंदिवस रुग्ण वाढत असताना दुसरीकडे निकृष्ठ दर्जेचे जेवण व गायब झाले अंडे यावर लक्ष देऊन मक्तेदाराला काळ्या यादीत टाकून नवीन मक्तेदाराला नेमणूक करावे ज्या मक्तेदाराने चुकीच्या पद्धतीने जेवण वाटप करून शासनाची फसवणूक केल्याने त्या मक्तेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करा अशी मागणी सुरेश पाटील यांनी केले आहे.

चौकट ओळ-
कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर घरी येऊन घेऊन जातात तसे बरे झाल्यानंतर घरी पाठवण्याची सोय करावे. कारण येताना काही गरीब नागरिक पैसे आणत नाहीत आणि घरी जाताना पुन्हा कोणाला लागू होऊ नये यासाठी प्रयत्न करावे- कोरोना रुग्ण, म्हाडा कॉलनी

Previous Post

अनिल देशमुखांच्या स्वीय सहाय्यकांना चौकशीसाठी समन्स

Next Post

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुक । मनसेचा राष्ट्रवादीला पाठिंबा; भगीरथ भालकेंचा प्रचार करणार

Related Posts

मनपाच्या शाळा व सार्वजनिक मालमत्ता बीओटीवर देण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध
इतर घडामोडी

मनपाच्या शाळा व सार्वजनिक मालमत्ता बीओटीवर देण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध

August 14, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार चाकण MIDC प्रश्नाबाबत घेणार बैठक..
इतर घडामोडी

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार चाकण MIDC प्रश्नाबाबत घेणार बैठक..

August 14, 2026
‘36,211 कंपन्या बंद’ शरद पवारांच्या टीकेला फडणवीसांचे स्पष्टीकरण , महाराष्ट्र क्रमांक 1 वरच!
इतर घडामोडी

‘36,211 कंपन्या बंद’ शरद पवारांच्या टीकेला फडणवीसांचे स्पष्टीकरण , महाराष्ट्र क्रमांक 1 वरच!

August 14, 2026
ड्रोन उद्योगाच्या भरारीसाठी महाराष्ट्र सज्ज, टास्क फोर्सची घोषणा!
इतर घडामोडी

ड्रोन उद्योगाच्या भरारीसाठी महाराष्ट्र सज्ज, टास्क फोर्सची घोषणा!

August 14, 2026
शिक्षकांच्या मागणीबाबत शिक्षण मंत्री सकारात्मक…
इतर घडामोडी

शिक्षकांच्या मागणीबाबत शिक्षण मंत्री सकारात्मक…

August 14, 2026
अक्कलकोट बबलाद शाळेत स्लॅब नव्हे तर प्लास्टर पडले; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे स्पष्टीकरण
इतर घडामोडी

अक्कलकोट बबलाद शाळेत स्लॅब नव्हे तर प्लास्टर पडले; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे स्पष्टीकरण

August 12, 2026
Next Post
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुक । मनसेचा राष्ट्रवादीला पाठिंबा; भगीरथ भालकेंचा प्रचार करणार

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुक । मनसेचा राष्ट्रवादीला पाठिंबा; भगीरथ भालकेंचा प्रचार करणार

ताज्या बातम्या

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात सायकल रॅली

August 14, 2026
मनपाच्या शाळा व सार्वजनिक मालमत्ता बीओटीवर देण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध

मनपाच्या शाळा व सार्वजनिक मालमत्ता बीओटीवर देण्यास वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध

August 14, 2026
पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार

August 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026