• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

४ तालुक्यात 24 तासात शंभराहून अधिक व्यक्तींना कोरोनाची बाधा

Yes News Marathi by Yes News Marathi
April 10, 2021
in मुख्य बातमी
0
४ तालुक्यात 24 तासात शंभराहून अधिक व्यक्तींना कोरोनाची बाधा
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर जिल्ह्यात ७१४ व्यक्तींना २४ तासात करोना ची बाधा झाली आहे .यामध्ये ४५२ पुरुष आणि २६२ महिलांचा समावेश आहे. बार्शी, माढा, माळशिरस आणि पंढरपूर या चार तालुक्यात २४ तासात शंभरपेक्षा अधिक व्यक्तींना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाल्यामुळे जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. बार्शी शहर व तालुक्यात १२९, पंढरपूर शहर व तालुक्यात १४२, माढा तालुक्यात १०१ आणि माळशिरस तालुक्यात १०२ नवीन व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णसंख्या अजूनही वाढतच असल्याचे स्पष्ट झाले आहे. सोलापूर जिल्ह्यात सध्या रुग्णालयात ४८६३ कोरोनाबधित उपचार घेत आहेत. यापैकी बार्शी शहर व तालुक्यात ७५७,करमाळा तालुक्यात ६१२, माढा तालुक्‍यात ७२७, माळशिरस तालुक्यात ८७२ आणि पंढरपूर तालुक्यात ७६३ व्यक्तींवर रुग्णालयात उपचार चालू असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शीतल कुमार जाधव यांनी सांगितले .शुक्रवारी रात्री बारा वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यामध्ये सात जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून त्यामध्ये चार पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी येथील ६७ वर्षाची महिला , दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुरघोट येथील ६२ वर्षाची व्यक्ती, बार्शी येथील चोरमले प्लॉट येथील ८० वर्षाची महिला, बार्शी येथील मालवंडी या गावातील ७५ वर्षांची महिला, दक्षिण सोलापूर तालुक्यातील दर्गनहल्ली येथील ४५ वर्षांची व्यक्ती, सांगोला तालुक्यातील वासुद येथील ६० वर्षाची व्यक्ती आणि मंगळवेढा तालुक्यातील बोराळे येथील ६५ वर्षाच्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Previous Post

रिकामटेकड्या मुलांनी हटकल्यानंतर बिअरच्या बाटलीने केला हल्ला

Next Post

महाराष्ट्रासाठी चार दिवसांत ११२१ व्हेंटिलेटर्स

Related Posts

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार
मुख्य बातमी

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार

August 14, 2026
मनोजकुमार यादव यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर
मुख्य बातमी

मनोजकुमार यादव यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर

August 14, 2026
राष्ट्रीय महामार्ग लगतची अतिक्रमणे हटविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना
मुख्य बातमी

राष्ट्रीय महामार्ग लगतची अतिक्रमणे हटविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना

August 14, 2026
सोलापुरातून निघणार सुमारे 15000 कोटीचा रेल्वे ऊर्जा कॉरिडॉर, उत्पादन सुरू…!
मुख्य बातमी

सोलापुरातून निघणार सुमारे 15000 कोटीचा रेल्वे ऊर्जा कॉरिडॉर, उत्पादन सुरू…!

August 14, 2026
झेडपी शाळा – आरोग्य केंद्रांच्या अनेक इमारती धोकादायक…!
मुख्य बातमी

झेडपी शाळा – आरोग्य केंद्रांच्या अनेक इमारती धोकादायक…!

August 13, 2026
भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!
मुख्य बातमी

भक्तीचा मळा भाविकांनी फुलला..उत्साहात रंगला श्रीफळ हंडीचा सोहळा ..!

August 12, 2026
Next Post
महाराष्ट्रासाठी चार दिवसांत ११२१ व्हेंटिलेटर्स

महाराष्ट्रासाठी चार दिवसांत ११२१ व्हेंटिलेटर्स

ताज्या बातम्या

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार

August 14, 2026
मनोजकुमार यादव यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर

मनोजकुमार यादव यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर

August 14, 2026
राष्ट्रीय महामार्ग लगतची अतिक्रमणे हटविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना

राष्ट्रीय महामार्ग लगतची अतिक्रमणे हटविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना

August 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026