• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सीईओ स्वामी यांनी घेतला अक्कलकोट तालुका करोना प्रतिबंधक कामकाजाचा आढावा

Yes News Marathi by Yes News Marathi
April 8, 2021
in मुख्य बातमी
0
सीईओ स्वामी यांनी घेतला अक्कलकोट तालुका करोना प्रतिबंधक कामकाजाचा आढावा
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क ; गुरुवारी ८ मार्च रोजी सीईओ स्वामी हे अक्कलकोट तालुक्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात सिईओ स्वामी यांनी अक्कलकोट तालुका कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेतला. यामध्ये सर्वप्रथम अक्कलकोट तालुक्यातील समर्थ नगर येथील कंटेनमेंट झोनची पाहणी करून कंटेनमेंट झोन मधील केलेल्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेतला.

अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिलेल्या गावभेट कार्यक्रमाबाबत आढावा घेताना दोन दिवसांत कोणकोणत्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तालूक्यास भेटी दिल्या याची माहिती घेतली. यावेळी लसीकरण सत्रास अचानक भेट देऊन लसीकरण कामाची पाहणी केली. पंचायत समिती येथे शिक्षण विभागाचा यावेळी स्वामी यांनी सविस्तर आढावा घेतला. यामध्ये ऑनलाइन शिक्षण सुरू आहे का सुरू असेल तर त्याचे स्वरूप काय तसेच रोजगार हमी योजने मधून शाळा विकास कार्यक्रमांतर्गत शाळांचे प्राधान्य क्रम ठरून तातडीने कामे पूर्ण करून घेण्याच्या सूचना यावेळी स्वामी यांनी दिल्या त्याचप्रमाणे कोरोना प्रतिबंधक विविध अभियानामध्ये शिक्षकांचा सहभाग याबद्दल सविस्तर माहिती घेऊन शिक्षकांनी कोरोनाच्या या संकट काळात हिरिरीने भाग घेऊन आरोग्य विभाग व प्रशासनास मदत करावी यामध्ये वैयक्तिक गाठीभेटी घेऊन ग्रामस्थांचे कोरोना विषयक घ्यावयाच्या काळजीबाबत प्रबोधन करावे. शिक्षकांनी केलेल्या प्रबोधनाचा समाजमनावर नेहमीच चांगला परिणाम दिसून आलेला आहे त्यामुळे शिक्षकांनी या काळात चांगले काम करून लोकांना या संकटातून वाचण्याचे प्रबोधन करावे त्याचप्रमाणे लसीकरण करून घेण्याबाबत ग्रामस्थांना प्रवृत्त करावे असे आवाहन यावेळी स्वामी यांनी सर्व शिक्षकांना केले. त्याचप्रमाणे ज्या धोकादायक वर्गखोल्याना पाडण्याची मंजुरी मिळाली आहे अशा वर्गखोल्या पाडण्याचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे याबाबत सक्त सूचना सीईओ स्वामी यांनी गटशिक्षणाधिकारी यांना दिल्या.यावेळी गटविकास अधिकारी महादेव कोळी, तालुका आरोग्य अधिकारी अश्विन करजखेडे, शिक्षण विस्तार अधिकारी सुहास गुरव आदी उपस्थित होते.

Previous Post

वाळू माफियांवर चार ठिकाणी कारवाई 37 लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post

प्रा. नागराज खराडे सेट परीक्षेत उत्तीर्ण

Related Posts

पत्रकार संजय पवार यांना पितृशोक
मुख्य बातमी

पत्रकार संजय पवार यांना पितृशोक

September 1, 2026
जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे ७ सप्टेंबर रोजी आयोजन
मुख्य बातमी

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे ७ सप्टेंबर रोजी आयोजन

September 1, 2026
बोगस अपंग प्रमाणपत्र प्रकरणात विजय गर्जेंचा जामीन अर्ज फेटाळला!
मुख्य बातमी

बोगस अपंग प्रमाणपत्र प्रकरणात विजय गर्जेंचा जामीन अर्ज फेटाळला!

September 1, 2026
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
मुख्य बातमी

कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

September 1, 2026
सोलापूर जिल्ह्यात होते 39 लाख मतदार, ते पावणेतीन लाख थेट वगळले, बाकीच्यांना संधी…!
मुख्य बातमी

सोलापूर जिल्ह्यात होते 39 लाख मतदार, ते पावणेतीन लाख थेट वगळले, बाकीच्यांना संधी…!

September 1, 2026
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली; मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात ICU मध्ये दाखल
मुख्य बातमी

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली; मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात ICU मध्ये दाखल

September 1, 2026
Next Post
प्रा. नागराज खराडे सेट परीक्षेत उत्तीर्ण

प्रा. नागराज खराडे सेट परीक्षेत उत्तीर्ण

ताज्या बातम्या

पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा… तब्बल ९०० कोटी रुपये खर्च करून नव्याने केले जाणार रस्ते

पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा… तब्बल ९०० कोटी रुपये खर्च करून नव्याने केले जाणार रस्ते

September 1, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य आणि घरकुलाला प्राधान्य

सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षण, आरोग्य आणि घरकुलाला प्राधान्य

September 1, 2026
सोलापूर झेडपीला मिळाले 355 नवे शिक्षक तर 100 अतिरिक्त…!

सोलापूर झेडपीला मिळाले 355 नवे शिक्षक तर 100 अतिरिक्त…!

September 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026