• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच

Yes News Marathi by Yes News Marathi
April 1, 2021
in मुख्य बातमी
0
सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोनाचा कहर चालूच असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. बुधवारी रात्री बारा पर्यंत आलेल्या अहवालानुसार सोलापूर शहरात नव्याने 290 व्यक्तींना कोरोना ची बाधा झाली तर सोलापूर जिल्ह्यात नव्याने 352 लोकांना कोरोनाची बाधा झाली .लागोपाठ दोन दिवस ६५१ आणि ६४२असे असे नवीन रुग्ण आढळून आले .

ग्रामीण भागाचा विचार केला तर बार्शी ग्रामीणमध्ये २१ करमाळा मध्ये ३५, माढा ५४, माळशिरस ७५, मंगळवेढा ११,पंढरपूर ३७ असे तालुक्यांमधील ग्रामीण भागात २६३ नवीन रुग्ण आढळून आले. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वाढते कोरोनाग्रस्त ही चिंतेची बाब ठरली आहे. बार्शी शहरात ५५ व इतर तालुक्यांच्या शहरांमध्ये मिळून एकूण ८९ रुग्ण आढळून आले . सध्या जिल्ह्यातील तीन हजार २८९ रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. शहराचा विचार केला तर बुधवारी रात्री बारा पर्यंत आलेल्या अहवालानुसार नवीन २९० व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे . त्यापैकी १८८ पुरुष आणि १०२ महिला आहेत . सलग दुसऱ्या दिवशी सोलापूर शहरात सात जण मृत्युमुखी पडले आहेत. सोलापूर शहरातील कोणार्क नगर येथील ७१ वर्षाचे पुरुष यांचा सिटी हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला. न्यू पाच्छा पेठ येथील एकोणीस वर्षांच्या पुरुषाचा मार्कंडेय रुग्णालयात मृत्यू झाला. विकास नगर जवळील कृषी नगर येथील ऐंशी वर्षांच्या व्यक्तीचा अपेक्स हॉस्पिटल मध्ये तर वेणुगोपालनगर येथील ७५ वर्षांच्या व्यक्तीचा कुंभारी येथील अश्विनी रुग्णालयात मृत्यू झाला. पार्क चौक मुरारजी पेठेतील ८१ वर्षाच्या व्यक्तीचा हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला तसेच भवानी पेठेतील जम्मा चाळ येथे ७४ वर्षांच्या व्यक्तीचा मार्कंडेय रुग्णालयात मृत्यू झाला .५५ वर्षाच्या अश्विनी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. सोलापूर शहरातील दोनशे दोन ठिकाणी कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना तसेच नवीन काही जणांना करण्याची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Previous Post

पतीसह सासरच्या तिघांविरुद्ध विवाहितेची तक्रार

Next Post

पन्नास हजारांचा सोन्याचा लक्ष्मी हार एसटी प्रवासात लंपास

Related Posts

आरोग्यदायी आहारासाठी ‘रेड वॉर्निंग’ लेबलचा FSSAI चा प्रस्ताव.
मुख्य बातमी

आरोग्यदायी आहारासाठी ‘रेड वॉर्निंग’ लेबलचा FSSAI चा प्रस्ताव.

September 3, 2026
रे नगर येथे लाभार्थी वास्तव्यास येण्यासाठी असलेल्या अडचणी सोडवल्या जाणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
मुख्य बातमी

रे नगर येथे लाभार्थी वास्तव्यास येण्यासाठी असलेल्या अडचणी सोडवल्या जाणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 3, 2026
SIR अंतर्गत प्रत्येक पात्र नागरिकाचा अंतिम मतदार यादीत समावेश होणार– जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
मुख्य बातमी

SIR अंतर्गत प्रत्येक पात्र नागरिकाचा अंतिम मतदार यादीत समावेश होणार– जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 3, 2026
सोलापुरातील दोन्ही उड्डाणपूलांच्या वर्क ऑर्डर पुढील महिन्यात दिल्या जाणार
मुख्य बातमी

सोलापुरातील दोन्ही उड्डाणपूलांच्या वर्क ऑर्डर पुढील महिन्यात दिल्या जाणार

September 2, 2026
पत्रकार संजय पवार यांना पितृशोक
मुख्य बातमी

पत्रकार संजय पवार यांना पितृशोक

September 1, 2026
जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे ७ सप्टेंबर रोजी आयोजन
मुख्य बातमी

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे ७ सप्टेंबर रोजी आयोजन

September 1, 2026
Next Post
पन्नास हजारांचा सोन्याचा लक्ष्मी हार एसटी प्रवासात लंपास

पन्नास हजारांचा सोन्याचा लक्ष्मी हार एसटी प्रवासात लंपास

ताज्या बातम्या

डॉक्टरांवरील हल्लेखोरांना जामीन का? सर्वोच्च न्यायालयाचा संतप्त सवाल

डॉक्टरांवरील हल्लेखोरांना जामीन का? सर्वोच्च न्यायालयाचा संतप्त सवाल

September 3, 2026
आरोग्यदायी आहारासाठी ‘रेड वॉर्निंग’ लेबलचा FSSAI चा प्रस्ताव.

आरोग्यदायी आहारासाठी ‘रेड वॉर्निंग’ लेबलचा FSSAI चा प्रस्ताव.

September 3, 2026
आरोग्यसेवेला डिजिटल बूस्ट, महाराष्ट्राची आरोग्यव्यवस्था होणार अधिक स्मार्ट!

आरोग्यसेवेला डिजिटल बूस्ट, महाराष्ट्राची आरोग्यव्यवस्था होणार अधिक स्मार्ट!

September 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026