• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

येस न्यूज मराठी इफेक्ट : सोलापुरातील रखडलेल्या रस्त्याचे काम सुरू

Yes News Marathi by Yes News Marathi
April 1, 2021
in मुख्य बातमी
0
येस न्यूज मराठी इफेक्ट : सोलापुरातील रखडलेल्या रस्त्याचे काम  सुरू
0
SHARES
0
VIEWS

एस न्युज मराठी ने काल सोलापूर शहरात गेल्या सहा महिन्यापासून रखडलेल्या आणि अपघाताला निमंत्रण देणाऱ्या रस्त्याचे सडेतोड वृत्त  दाखवताच काल रात्री या धोकादायक रस्त्यावरील धोकादायक ड्रेनेज चेंबर प्रीमिक्स डांबर लावून कव्हर करण्यात आले आणि आज लागलीच सकाळपासून या रस्त्याच्या फायनल लेअर डांबरीकरणाचे काम सुरू झाले. सोलापूर शहरातील डफरीन चौक ते कामत हॉटेल हा रस्ता एमएसआरडीसी सुमारे पंधरा  वर्षांपूर्वी स्टार रोड केला होता. मात्र स्मार्ट सिटी कंपनीची या सुंदर रस्त्याला नजर लागली .डफरीन चौक ते कामत हॉटेल चा हा रस्ता खोदण्यात आला. कधी पावसाळी गटार म्हणजेच स्ट्रॉंम ड्रेन लाईन टाकण्यासाठी …कधी पिण्याच्या पाण्याची लाईन टाकण्यासाठी तर कधी ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी या रस्त्याचा सत्यानाश करण्यात आला. असे असताना एका बाजूला फक्त डांबराचा एकच लेयर टाकून डागडुजी करण्यात आली होती मात्र या रस्त्यावरील ड्रेनेज चेंबरची झाकणे पाच ते सहा इंच वर आली होती. काम रखडल्यामुळे या ड्रेनेजच्या चेंबरला धडकून अनेकांचे अपघात झाले शिवाय दुसऱ्या बाजूचा रस्ता बंदच असल्यामुळे या रस्त्यावर वाहतुकीचा लोड  होता ,तरीही याकडे कोणीच लक्ष देत नव्हते .अत्यंत संथ गतीचे काम आणि अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष यामुळे एस न्युज मराठी ने काल दुपारी या बाबत सडेतोड वृत्त प्रकाशित केले. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली आणि काल आठ वाजण्याच्या सुमारास ड्रेनेज ढाकणे बुजवण्याचे काम सुरू झाले आणि याच रस्त्याची रस्त्याची बाजू फायनल लेयर टाकून चांगला करण्याचे काम गुरुवारी सकाळपासून सुरू झाले आहे. वास्तविक पाहता काळजापूर मारुती चे प्रवेशद्वार असलेल्या रस्त्याची बाजू व्यवस्थित करायला करायला हवी होती मात्र प्रचंड धूळ असतानादेखील अशाच अर्धवट स्थितीत असलेल्या रस्त्यावरून वाहतूक सोडण्यात आली आहे त्यामुळे आज  डफरीन चौक ते ध्रुव हॉटेल पर्यंत ट्रॅफिकची गर्दी आणि धुळीचे लोळ या रस्त्यावर पाहायला मिळत आहेत. येस न्यूज न्यूज मराठीच्या वृत्ताची दखल घेतली आणि अनेकांचे अपघात यामुळे वाचण्यास मदत झाली त्याबद्दल संवेदनशील अधिकाऱ्यांचे मनापासून आभार

Previous Post

अभिनेता रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार; केंद्रीय मंत्री जावडेकर यांची घोषणा

Next Post

बेड मिळत नसल्याने काल ऑक्सिजन सिलेंडरसह आंदोलन, आज त्याच रुग्णाचा मृत्यू

Related Posts

आरोग्यदायी आहारासाठी ‘रेड वॉर्निंग’ लेबलचा FSSAI चा प्रस्ताव.
मुख्य बातमी

आरोग्यदायी आहारासाठी ‘रेड वॉर्निंग’ लेबलचा FSSAI चा प्रस्ताव.

September 3, 2026
रे नगर येथे लाभार्थी वास्तव्यास येण्यासाठी असलेल्या अडचणी सोडवल्या जाणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
मुख्य बातमी

रे नगर येथे लाभार्थी वास्तव्यास येण्यासाठी असलेल्या अडचणी सोडवल्या जाणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 3, 2026
SIR अंतर्गत प्रत्येक पात्र नागरिकाचा अंतिम मतदार यादीत समावेश होणार– जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
मुख्य बातमी

SIR अंतर्गत प्रत्येक पात्र नागरिकाचा अंतिम मतदार यादीत समावेश होणार– जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 3, 2026
सोलापुरातील दोन्ही उड्डाणपूलांच्या वर्क ऑर्डर पुढील महिन्यात दिल्या जाणार
मुख्य बातमी

सोलापुरातील दोन्ही उड्डाणपूलांच्या वर्क ऑर्डर पुढील महिन्यात दिल्या जाणार

September 2, 2026
पत्रकार संजय पवार यांना पितृशोक
मुख्य बातमी

पत्रकार संजय पवार यांना पितृशोक

September 1, 2026
जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे ७ सप्टेंबर रोजी आयोजन
मुख्य बातमी

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे ७ सप्टेंबर रोजी आयोजन

September 1, 2026
Next Post
बेड मिळत नसल्याने काल ऑक्सिजन सिलेंडरसह आंदोलन, आज त्याच रुग्णाचा मृत्यू

बेड मिळत नसल्याने काल ऑक्सिजन सिलेंडरसह आंदोलन, आज त्याच रुग्णाचा मृत्यू

ताज्या बातम्या

डॉक्टरांवरील हल्लेखोरांना जामीन का? सर्वोच्च न्यायालयाचा संतप्त सवाल

डॉक्टरांवरील हल्लेखोरांना जामीन का? सर्वोच्च न्यायालयाचा संतप्त सवाल

September 3, 2026
आरोग्यदायी आहारासाठी ‘रेड वॉर्निंग’ लेबलचा FSSAI चा प्रस्ताव.

आरोग्यदायी आहारासाठी ‘रेड वॉर्निंग’ लेबलचा FSSAI चा प्रस्ताव.

September 3, 2026
आरोग्यसेवेला डिजिटल बूस्ट, महाराष्ट्राची आरोग्यव्यवस्था होणार अधिक स्मार्ट!

आरोग्यसेवेला डिजिटल बूस्ट, महाराष्ट्राची आरोग्यव्यवस्था होणार अधिक स्मार्ट!

September 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026