• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

४५ वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण दोन आठड्यात पूर्ण करा – केंद्रीय आरोग्य सचिव

Yes News Marathi by Yes News Marathi
March 31, 2021
in मुख्य बातमी
0
४५ वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण दोन आठड्यात पूर्ण करा – केंद्रीय आरोग्य सचिव
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात कोरोनानं मगरमिठी आवळली आहे. करोना प्रसाराचा वेग प्रचंड वाढला असून, दिवसेंदिवस रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. विशेष म्हणजे देशातील काही जिल्ह्यांत कोरोनाचा उद्रेक झाल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं असून, या जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्राने राज्यांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. नवीन कृती कार्यक्रम केंद्राने हाती घेतला असून, राज्यांनाही सूचना दिल्या आहेत.

महाराष्ट्रासह काही राज्यात करोनाची दुसरी लाट आली आहे. चिंतेची बाब म्हणजे दुसऱ्या लाटेनं तर महाराष्ट्रातील रुग्णसंख्येचे आतापर्यंतचे उच्चांक मोडीत काढला आहे. त्याचबरोबर इतरही ७ राज्यात करोनानं डोकं वर काढल्यानं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना करोना नियंत्रणासाठी कृती कार्यक्रम दिला आहे.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी याबद्दलची मंगळवारी माहिती दिली. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगानं वाढत आहे. राज्य सरकारने त्या जिल्ह्यांमधील ४५ वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण दोन आठड्यात पूर्ण करावं. लसीकरण करताना ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य दिलं जावं. त्याचबरोबर करोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या २५ ते ३० जणांचा शोध घ्यावा, त्यांच्या विलगीकरणाची व्यवस्था करण्यात यावी, जेणेकरून करोना रुग्णसंख्या कमी करण्यात यश येईल, असं केंद्रानं म्हटलं आहे.

Previous Post

शरद पवार यांच्या पित्ताशयावरील शस्त्रक्रिया यशस्वीरित्या

Next Post

एप्रिलमध्ये तब्बल 15 दिवस बँका बंद

Related Posts

पालकमंत्री म्हणाले, पंढरीत विमानतळ उभारणार..!
मुख्य बातमी

पालकमंत्री म्हणाले, पंढरीत विमानतळ उभारणार..!

September 3, 2026
आरोग्यदायी आहारासाठी ‘रेड वॉर्निंग’ लेबलचा FSSAI चा प्रस्ताव.
मुख्य बातमी

आरोग्यदायी आहारासाठी ‘रेड वॉर्निंग’ लेबलचा FSSAI चा प्रस्ताव.

September 3, 2026
रे नगर येथे लाभार्थी वास्तव्यास येण्यासाठी असलेल्या अडचणी सोडवल्या जाणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
मुख्य बातमी

रे नगर येथे लाभार्थी वास्तव्यास येण्यासाठी असलेल्या अडचणी सोडवल्या जाणार – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 3, 2026
SIR अंतर्गत प्रत्येक पात्र नागरिकाचा अंतिम मतदार यादीत समावेश होणार– जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
मुख्य बातमी

SIR अंतर्गत प्रत्येक पात्र नागरिकाचा अंतिम मतदार यादीत समावेश होणार– जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

September 3, 2026
सोलापुरातील दोन्ही उड्डाणपूलांच्या वर्क ऑर्डर पुढील महिन्यात दिल्या जाणार
मुख्य बातमी

सोलापुरातील दोन्ही उड्डाणपूलांच्या वर्क ऑर्डर पुढील महिन्यात दिल्या जाणार

September 2, 2026
पत्रकार संजय पवार यांना पितृशोक
मुख्य बातमी

पत्रकार संजय पवार यांना पितृशोक

September 1, 2026
Next Post
एप्रिलमध्ये तब्बल 15 दिवस बँका बंद

एप्रिलमध्ये तब्बल 15 दिवस बँका बंद

ताज्या बातम्या

पालकमंत्री म्हणाले, पंढरीत विमानतळ उभारणार..!

पालकमंत्री म्हणाले, पंढरीत विमानतळ उभारणार..!

September 3, 2026
डीजेविरोधी भूमिकेमुळे चर्चेत आलेल्या विद्यानंद बापट यांना पुण्यात मारहाण

डीजेविरोधी भूमिकेमुळे चर्चेत आलेल्या विद्यानंद बापट यांना पुण्यात मारहाण

September 3, 2026
डॉक्टरांवरील हल्लेखोरांना जामीन का? सर्वोच्च न्यायालयाचा संतप्त सवाल

डॉक्टरांवरील हल्लेखोरांना जामीन का? सर्वोच्च न्यायालयाचा संतप्त सवाल

September 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026