• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

उद्यापासून मुंबईत नाईट कर्फ्यू

Yes News Marathi by Yes News Marathi
March 27, 2021
in व्हिडीओ न्यूज
0
उद्यापासून मुंबईत नाईट कर्फ्यू
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : राज्यात करोनाचा संसर्ग मोठ्याप्रमाणावर वाढत आहे. मुंबई, पुणे, नागपूर नाशिक, औरंगाबाद सारख्या शहारांमध्ये मोठ्यासंख्येने करोनाबाधित आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर आता प्रशासनाकडून निर्बंध अधिकच कडक केले जात आहेत. मुंबईतील करोनाबाधितांची वाढती संख्या पाहता, आता मुंबई महापालिकेने एक मोठा निर्णय घेतला आहे. उद्यापासून मुंबईत नाईट कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. तर, राज्यात करोनाशी संबिधत घालण्यात आलेले निर्बंध १५ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आलेले आहेत.

”आम्ही पाहत आहोत, ज्या सोसायटींमध्ये पाच पेक्षा अधिक करोनाबाधित आढळतील, त्या सोसायटी सील केल्या जाणार आहे. झोपडपट्टी व चाळींमध्ये मोठ्यासंख्येने करोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून येत आहेत. तर, नाईट कर्फ्यूमध्ये पब आणि हॉटेल्स बंद राहणार आहेत. केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील.” अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

Previous Post

दहावी पास असणाऱ्यांसाठी रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, आजच अर्ज करा

Next Post

महिलांच्या सन्मानाविषयी पुरुषी मानसिकता बदलण्याची गरज: नुसरत खान-पहाडे

Related Posts

अरे हड! त्यांनी आम्हाला नाही तर आम्ही त्यांना धक्काबुक्की केली : भरत गोगावले
व्हिडीओ न्यूज

अरे हड! त्यांनी आम्हाला नाही तर आम्ही त्यांना धक्काबुक्की केली : भरत गोगावले

August 24, 2022
९२ नगरपरिषदांसाठी ओबीसी आरक्षणाचा फैसला लांबणीवर
व्हिडीओ न्यूज

९२ नगरपरिषदांसाठी ओबीसी आरक्षणाचा फैसला लांबणीवर

August 22, 2022
Next Post
महिलांच्या सन्मानाविषयी पुरुषी मानसिकता बदलण्याची गरज: नुसरत खान-पहाडे

महिलांच्या सन्मानाविषयी पुरुषी मानसिकता बदलण्याची गरज: नुसरत खान-पहाडे

ताज्या बातम्या

आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.

आषाढी यात्रा; पालखी मार्ग व तळांच्या ठिकाणी गतवर्षीपेक्षा दीडपट सुविधेत वाढ -जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.

June 5, 2026
कै. शांताराम शंकर भोसले यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सामाजिक उपक्रम

कै. शांताराम शंकर भोसले यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सामाजिक उपक्रम

June 5, 2026
सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा

सोलापूर जिल्हा परिषद – स्थायी समिती सभा

June 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026