• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अरे हड! त्यांनी आम्हाला नाही तर आम्ही त्यांना धक्काबुक्की केली : भरत गोगावले

Yes News Marathi by Yes News Marathi
August 24, 2022
in व्हिडीओ न्यूज
0
अरे हड! त्यांनी आम्हाला नाही तर आम्ही त्यांना धक्काबुक्की केली : भरत गोगावले
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज नेटवर्क : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पावसाळी अधिवेशनात शिंदे गटातील महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी भिडल्याचं चित्र पाहायला मिळालं. यावेळी बराच वेळ गदारोळ पाहायला मिळाला. या गोंधळाला जबाबदार कोण? असा सवाल आता उपस्थित होत असताना शिंदे गटाचे प्रतोद असलेले आमदार भरत गोगावले यांनी मात्र आम्हीच धक्काबुक्की केली असं स्पष्टपणे म्हटलं आहे.

हा गोंधळ घडला त्यावेळी तिथं उपस्थित असणारे शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले म्हणाले की, आमच्यावर विरोधक आरोप करत होते. आता आम्ही त्यांच्या भ्रष्टाचारावर आवाज उठवण्यासाठी पायऱ्यावर आंदोलन केलं. आम्ही कुणाला पाय लावत नाही. आम्हाला कुणी पाय लावत असेल तर आम्ही सोडणार नाही. कुणी अंगावर आलं तर आम्ही शिंगावर घेऊ, असं ते म्हणाले. आम्ही कुणाच्या आत जात नाहीत, आमच्या आत कुणी येऊ नये, असं गोगावले म्हणाले. आमच्या मार्गात आलं तर आम्ही सोडणार नाही, असं ते म्हणाले. त्यांनी आम्हाला धक्काबुक्की नाही केली, आम्ही त्यांना धक्काबुक्की केली, असंही गोगावले म्हणाले. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, आम्ही डरफोक नाहीत, असं ते म्हणाले.

गोगावले म्हणाले की, आम्ही यांचा सगळा इतिहास बाहेर काढला. कोरोनाचा काळ, सिंचन घोटाळा, नवाब मलिक, अनिल परब यांची वस्तुस्थिती आम्ही मांडली. आमचं आंदोलन झाल्यानंतर आम्ही पायऱ्या रिकाम्या केल्या असत्या. पण आम्ही बोलत असतानाच गोंधळ घालत लक्ष विचलित करायचं हा कोणता प्रकार आहे. आम्ही काय बांगड्या भरल्या आहेत का? आम्ही जशास तसं उत्तर दिलं आहे. त्यांनी आमचा नाद करायचा नाही, असं गोगावले म्हणाले. अंगावर येईल त्याला शिंगावर घेऊ. हा तर फक्त ट्रेलर होता, चित्रपट अजून बाकी आहे असंही गोगावले म्हणाले.

Previous Post

अभिनेत्री जन्नत जुबेर नेहमी राहते चर्चेत!

Next Post

दिव्या अग्रवाल तिच्या नुकत्याच केलेल्या फोटोशूटमध्ये एकदम हॉट दिसत आहे

Related Posts

९२ नगरपरिषदांसाठी ओबीसी आरक्षणाचा फैसला लांबणीवर
व्हिडीओ न्यूज

९२ नगरपरिषदांसाठी ओबीसी आरक्षणाचा फैसला लांबणीवर

August 22, 2022
उद्यापासून मुंबईत नाईट कर्फ्यू
व्हिडीओ न्यूज

उद्यापासून मुंबईत नाईट कर्फ्यू

March 27, 2021
Next Post
दिव्या अग्रवाल तिच्या नुकत्याच केलेल्या फोटोशूटमध्ये एकदम हॉट दिसत आहे

दिव्या अग्रवाल तिच्या नुकत्याच केलेल्या फोटोशूटमध्ये एकदम हॉट दिसत आहे

ताज्या बातम्या

सोलापुरात राजाभाऊ विरुद्ध वसंतनाना .. पालकमंत्र्यांना अपयश..!

सोलापुरात राजाभाऊ विरुद्ध वसंतनाना .. पालकमंत्र्यांना अपयश..!

June 4, 2026
आज निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार ! बार्शी विरुद्ध बार्शी सामना रंगणार..

आज निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार ! बार्शी विरुद्ध बार्शी सामना रंगणार..

June 4, 2026
पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना

पावसाळ्यापूर्वी महापौर विनायक कोंड्याल यांची नाल्यांची पाहणी; पूरस्थिती टाळण्यासाठी तातडीच्या सूचना

June 4, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026