• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

राष्ट्रपती राजवट म्हणजे काय?

Yes News Marathi by Yes News Marathi
March 24, 2021
in मुख्य बातमी
0
राष्ट्रपती राजवट म्हणजे काय?
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क । महाविकास आघाडी सरकारमधील गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले आहेत. यानंतर विरोधी पक्षांनी अनिल देशमुख यांचा राजीनामा तसेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे कदाचित अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की, नेमकी राष्ट्रपती राजवट म्हणजे काय? किंवा राष्ट्रपती राजवट केव्हा लागू केली जाते? राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर कोणते परिणाम होतात? तुम्हाला पडलेल्या या सर्व प्रश्नांची उत्तर यातून जाणून घेऊयात…

राष्ट्रपती राजवट म्हणजे काय?
घटनात्मक शासनव्यवस्था नीट चालत नसेल, घटनात्मक शासनयंत्रणा अस्तित्वात न येणे, सरकारला बहुमत नसेल किंवा सरकारने बहुमत गमावलं असेल, राज्याने केंद्राचे काही महत्त्वाचे निर्णय अंमलात आणण्यास नकार दिल्यास राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते. कलम 356 नुसार घटकराज्य शासन कारभार राज्यघटनेनुसार चालणे अशक्य असल्याचा अहवाल राज्यपालांनी राष्ट्रपतींनी दिला किंवा राष्ट्रपतींना तशी खात्री पटल्यास राष्ट्रपती जाहीरनामा काढून राष्ट्रपती राजवटीची घोषणा करू शकतात. राष्ट्रपती राजवट समाप्त होण्याची घोषणाही राष्ट्रपती करतात.

राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर काय परिणाम होतात?
संसदेने राष्ट्रपती राजवटीच्या घोषणेला मान्यता दिल्यानंतरच ती अंमलात आणली जाते. राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेल्या तारखेपासून दोन महिन्यांच्या आत संसदेची मान्यता मिळवणे आवश्यक असते. मात्र, मंजूरी मिळाल्यानंतर केवळ सहा महिन्यांसाठी राष्ट्रपती राजवट लागू करता येते. राष्ट्रपती राजवटीची घोषणा झाल्यानंतर राष्ट्रपती राज्यपालांकडे सत्ता सोपवतात. बहुतांश वेळा राज्याचे शासन राष्ट्रापतींच्या वतीने राज्यपाल चालवले जाते. राज्यपाल राज्याच्या मुख्य सचिवांच्या सहाय्याने राज्याचा कारभार पाहतात.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर या कालावधीत निर्णय घेण्याचे अधिकार संसदेकडे जातात. राज्याची संपूर्ण शासन व्यवस्था राज्यपालांच्या मार्फत चालवली जाते. राष्ट्रपती राजवटीच्या कालावधीमध्ये राज्यातील सर्व सत्ता राष्ट्रपती अथवा राज्यपालांच्या हाती असतात. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने राष्ट्रपती राजवटीचा निर्णय राष्ट्रपती घेतात. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राज्य चालवण्यासाठी राष्ट्रपती, केंद्रीय मंत्रिमंडळ आणि राज्यपाल यांच्या सहमतीने तीन अधिकारी नियुक्त केले जातात.

महाराष्ट्रात आतापर्यंत तीन वेळा राष्ट्रपती राजवट लागू –
महाराष्ट्रात सर्वात पहिल्यांदा 1980 साली शरद पवारांचे पुरोगामी लोकशाही दलाचे सरकार बर्खास्त करून 17 फेब्रुवारी 1980 रोजी राष्ट्रपती राजवट लागू झाली. त्यानंतर 2014 मध्ये 32 दिवसांसाठी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. याशिवाय 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय मतभेदांमुळे राज्यात निवडणुकींचा निकाल लागल्यानंतर सरकार स्थापन झाले नाही. त्यामुळे 11 दिवसांची राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.

Previous Post

मुख्यमंत्र्यांचं मौन चिंताजनक, राज्यपालांनीच त्यांना बोलतं करावं : फडणवीस

Next Post

पंढरपूर पोटनिवडणूक । ज्येष्ठ नागरिक, कोविड रूग्णांना टपाली मतपत्रिका पुरविणार – जिल्हाधिकारी

Related Posts

पत्रकार संजय पवार यांना पितृशोक
मुख्य बातमी

पत्रकार संजय पवार यांना पितृशोक

September 1, 2026
जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे ७ सप्टेंबर रोजी आयोजन
मुख्य बातमी

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे ७ सप्टेंबर रोजी आयोजन

September 1, 2026
बोगस अपंग प्रमाणपत्र प्रकरणात विजय गर्जेंचा जामीन अर्ज फेटाळला!
मुख्य बातमी

बोगस अपंग प्रमाणपत्र प्रकरणात विजय गर्जेंचा जामीन अर्ज फेटाळला!

September 1, 2026
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
मुख्य बातमी

कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

September 1, 2026
सोलापूर जिल्ह्यात होते 39 लाख मतदार, ते पावणेतीन लाख थेट वगळले, बाकीच्यांना संधी…!
मुख्य बातमी

सोलापूर जिल्ह्यात होते 39 लाख मतदार, ते पावणेतीन लाख थेट वगळले, बाकीच्यांना संधी…!

September 1, 2026
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली; मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात ICU मध्ये दाखल
मुख्य बातमी

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती खालावली; मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात ICU मध्ये दाखल

September 1, 2026
Next Post
पंढरपूर पोटनिवडणूक । ज्येष्ठ नागरिक, कोविड रूग्णांना टपाली मतपत्रिका पुरविणार – जिल्हाधिकारी

पंढरपूर पोटनिवडणूक । ज्येष्ठ नागरिक, कोविड रूग्णांना टपाली मतपत्रिका पुरविणार - जिल्हाधिकारी

ताज्या बातम्या

बदलत्या तापमानामुळे सोलापुरात थंडी तापाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ

बदलत्या तापमानामुळे सोलापुरात थंडी तापाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ

September 2, 2026
राज्यात सोलापूर जिल्ह्यात सर्वात कमी पावसाची नोंद

राज्यात सोलापूर जिल्ह्यात सर्वात कमी पावसाची नोंद

September 2, 2026
पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा… तब्बल ९०० कोटी रुपये खर्च करून नव्याने केले जाणार रस्ते

पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धा… तब्बल ९०० कोटी रुपये खर्च करून नव्याने केले जाणार रस्ते

September 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026