• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

इंग्रजी शाळांचा शासनाला इशारा

Yes News Marathi by Yes News Marathi
March 22, 2021
in इतर घडामोडी
0
इंग्रजी शाळांचा शासनाला इशारा
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : इंग्रजी शाळेतील आर टी ई नुसार प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांची प्रतिपूर्ती देण्यास शासन टाळाटाळ करीत असल्याने सोलापूर शहर जिल्ह्यातील इंग्रजी शाळांनी पुढील वर्षापासून म्हणजे मार्च विषय २१ पासून आरटी प्रवेश देणार नसल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. इंडिपेंडंट इंग्लिश स्कूल संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजय फोन नंबर यांनी सांगितले की, गेल्या तीन वर्षांपासून चा सोलापूर जिल्ह्याचा थकीत आरटीइ पंचवीस टक्के परतावा अंदाजे पन्नास कोटी आहे .

ही रक्कम लवकरात लवकर मिळावी यासाठी संघटनेने राज्य शासनाचे वारंवार संपर्क साधला आहे. इंग्लिश इंग्लिश स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष यांनी सांगितले की इंग्रजी शाळांना त्यांच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन देणे अवघड झाले आहे. त्याचप्रमाणे मालमत्ता कर वीज कर इमारत भाडे आणि ऑनलाइन शिक्षणाचा खर्च असा सगळा आर्थिक भार सोसणे अवघड होत आहे. आय. एम. एस. शाळेचे अमोल जोशी यांनी सांगितले की, शासनाने प्रतिपूर्ती देण्याच्या हालचाली सुरू केल्या असल्या तरी अन्यायकारक निर्णय लावून इंग्रजी शाळांची खिल्ली उडवण्याचा जो प्रकार चालविला आहे तो तातडीने थांबवावा. शासनातर्फे वारंवार नियम बदलण्यात येतात. त्याचप्रमाणे शाळांना मिळणाऱ्या ट्यूशन फी आणि इतर फी नुसार सरसकट आरटीइ पंचवीस टक्के अनुदान मिळावे असेही जोशी यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला वर्षा विभुते, पूजा वाजपेयी, नागेश शेंडगे ,रश्मी पूरवंत उपस्थित होते.

Previous Post

सोलापूर महापालिकेने ठोकले पार्क स्टेडियममधील गाळ्यांना सील…

Next Post

शरद पवारांनी केली गृहमंत्री अनिल देशमुख यांची पाठराखण

Related Posts

जखमा संपल्या की निर्मिती संपते : प्रा. प्रविण दवणे यांचे प्रतिपादन
इतर घडामोडी

जखमा संपल्या की निर्मिती संपते : प्रा. प्रविण दवणे यांचे प्रतिपादन

July 5, 2026
4 ते 6 जुलै दरम्यान मुंबई-एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज
इतर घडामोडी

4 ते 6 जुलै दरम्यान मुंबई-एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज

July 4, 2026
शौचालय अनुदान घोटाळा प्रकरणी विस्तार अधिकाऱ्यासह चार जणांची निर्दोष मुक्तता. विशेष न्यायालयाचा निकाल
इतर घडामोडी

शौचालय अनुदान घोटाळा प्रकरणी विस्तार अधिकाऱ्यासह चार जणांची निर्दोष मुक्तता. विशेष न्यायालयाचा निकाल

July 4, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे वारकरयांच्या पंक्तीत जेवण…
इतर घडामोडी

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे वारकरयांच्या पंक्तीत जेवण…

July 4, 2026
WOW संघटनेच्या वतीने १५६ महिलांना मोफत गॅस कनेक्शन
इतर घडामोडी

WOW संघटनेच्या वतीने १५६ महिलांना मोफत गॅस कनेक्शन

July 4, 2026
सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी
इतर घडामोडी

सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी

July 2, 2026
Next Post
शरद पवारांनी केली गृहमंत्री अनिल देशमुख यांची पाठराखण

शरद पवारांनी केली गृहमंत्री अनिल देशमुख यांची पाठराखण

ताज्या बातम्या

राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 5, 2026
TOP 25 । संडे गुड न्यूज – उजनी धरणात येऊ लागले पुण्यातील पाणी…!

TOP 25 । संडे गुड न्यूज – उजनी धरणात येऊ लागले पुण्यातील पाणी…!

July 5, 2026
आषाढी यात्रा सोहळा; पालखी सोहळा, दिंडीधारकांनी प्लॉटसची मागणी नोंदवावी

आषाढी यात्रा सोहळा; पालखी सोहळा, दिंडीधारकांनी प्लॉटसची मागणी नोंदवावी

July 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026