• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

चला चिमण्यांना हक्काचं घर देऊया इको नेचर क्लबचा उपक्रम

Yes News Marathi by Yes News Marathi
March 21, 2021
in इतर घडामोडी
0
चला चिमण्यांना हक्काचं घर देऊया इको नेचर क्लबचा उपक्रम
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर वृक्ष जे निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले त्यावर पक्षी चिमणी आपले घरटे बांधतात म्हणजे त्यांचे हक्त्या नं त्यांचे हक्काचे घर मिळावे व वृक्षवरील फळ हे अन्न मिळावे म्हणून यासाठी इको नेचर क्लब गेले सात वर्षपासुन वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन मोहीम राबवत आहे आज ही चिमणी दिना निमित्त वृक्षारोपण करण्यात आले. तसेच पाणी पिण्यासाठी छोटे छोटे गाडगेही ठेवण्यात आले. प्रत्येकानी आपापल्या परीने वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन मोहिमेत सहभागी व्हावे व पर्यावरण समतोल व पक्ष्यांच हक्काचे घर मिळवुन देण्याचा आपण प्रयत्न करूया. स्वामी विवेकानंद परिसर सैफुल भागात वृक्षारोपण करण्यात आले. इको नेचर क्लबचे प्रतिक्षा भोसले, उमाताई देगीनाळ, प्रतिभा देवकर, निसर्ग देवकर, वाघमारे, इको नेचर क्लबचे मनोज देवकर आदि उपस्थित होते.

Previous Post

क्रिकेटप्रेमी तरुणांची कुचंबणा

Next Post

एका कृषी कायद्याच्या अंमलबजावणीची शिफारस

Related Posts

4 ते 6 जुलै दरम्यान मुंबई-एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज
इतर घडामोडी

4 ते 6 जुलै दरम्यान मुंबई-एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज

July 4, 2026
शौचालय अनुदान घोटाळा प्रकरणी विस्तार अधिकाऱ्यासह चार जणांची निर्दोष मुक्तता. विशेष न्यायालयाचा निकाल
इतर घडामोडी

शौचालय अनुदान घोटाळा प्रकरणी विस्तार अधिकाऱ्यासह चार जणांची निर्दोष मुक्तता. विशेष न्यायालयाचा निकाल

July 4, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे वारकरयांच्या पंक्तीत जेवण…
इतर घडामोडी

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे वारकरयांच्या पंक्तीत जेवण…

July 4, 2026
WOW संघटनेच्या वतीने १५६ महिलांना मोफत गॅस कनेक्शन
इतर घडामोडी

WOW संघटनेच्या वतीने १५६ महिलांना मोफत गॅस कनेक्शन

July 4, 2026
सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी
इतर घडामोडी

सोलापुरात कायदेविषयक चर्चासत्राचे आयोजन; माजी सरन्यायाधीश भूषण गवई अध्यक्षस्थानी

July 2, 2026
रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती
इतर घडामोडी

रखडलेल्या आसरा रेल्वे उड्डाणपुलाला अखेर गती

July 2, 2026
Next Post
एका कृषी कायद्याच्या अंमलबजावणीची शिफारस

एका कृषी कायद्याच्या अंमलबजावणीची शिफारस

ताज्या बातम्या

4 ते 6 जुलै दरम्यान मुंबई-एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज

4 ते 6 जुलै दरम्यान मुंबई-एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज

July 4, 2026
सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी घेतले श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन

सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी घेतले श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन

July 4, 2026
शौचालय अनुदान घोटाळा प्रकरणी विस्तार अधिकाऱ्यासह चार जणांची निर्दोष मुक्तता. विशेष न्यायालयाचा निकाल

शौचालय अनुदान घोटाळा प्रकरणी विस्तार अधिकाऱ्यासह चार जणांची निर्दोष मुक्तता. विशेष न्यायालयाचा निकाल

July 4, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026