• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर | रत्नाई शिवारात या ! शेतीमध्ये मौज.. मजा.. मस्तीचा.. आनंद लुटा…! Ratnai Shivar Degaon

Yes News Marathi by Yes News Marathi
February 26, 2021
in सिटीझन रिपोर्टर
0
सोलापूर | रत्नाई शिवारात या ! शेतीमध्ये मौज.. मजा.. मस्तीचा.. आनंद लुटा…! Ratnai Shivar Degaon
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : शेती पर्यटन म्हणजेच ऍग्रो टुरिझम ही संकल्पना सोलापुरात आता चांगल्या पद्धतीने रुजू होऊ लागली आहे. मातीवर प्रेम करणाऱ्या शेतकऱ्यांनी अनेक नवनवीन प्रयोग करत या शेतीला एक नवे रूप देण्याचा प्रयत्न केला आहे. असाच एक सुंदर निसर्ग शेती पर्यटनाचा प्रयोग केला आहे सोलापुरातील सिद्धाराम गुंगे या शेतकऱ्याने….
पारंपरिक शेतीला त्यांनी आता निसर्ग पर्यटनाची जोड दिली आहे. त्यामुळे शहरात राहणाऱ्या लोकांना शेतीमध्ये जाऊन मौज मजा आणि मस्तीचा आनंद लुटण्यासाठी आणि दिवसभर विरंगुळा करण्यासाठी नागरीक रत्नाई शिवारात येत आहे. सोलापूर मंगळवेढा रोड वरती सोलापूर पासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर देगाव टोलनाक्याजवळ रत्नाई शिवार आहे. शेतीमध्ये निसर्गाचा आनंद लुटत विविध मनोरंजनाची साधने देखील या ठिकाणी असल्यामुळे नागरिकांना सकाळी नऊ ते सायंकाळी पाचपर्यंत दिवस कसा संपतो हे देखील लक्षात येत आहे. सिद्धाराम घुंगे परिवाराने हे रत्नाई शिवार फुलवण्यासाठी तनमनधनाने प्रयत्न केले आहेत.
या रत्नाई शिवार मध्ये हुरडा पार्टीची मजा काही वेगळीच आहे . समोरच धगधगत्या आगटी मध्ये ज्वारीची कणसे भाजणे…हुरडा चोळणे आणि सोलापूरची शेंगा चटणी…ठेचा…वांगी यांच्यासमवेत हुरडा पार्टीचा आनंद लुटणे ही मजा काही औरच आहे. त्यामुळे हुरडा पार्टी म्हंटल की आता रत्नाई शिवार असं समीकरण होऊ लागलं आहे.
बैलगाडी मध्ये बसल्यानंतर निश्चित प्रत्येकाला आपलं बालपण आठवतं त्यामुळे याठिकाणी बैलगाडीच्या रपेट सह ट्रॅक्टरची राइड देखील आपल्याला एक वेगळा आनंद देऊन जाते. आयुष्यातील चढ-उताराची साक्ष देणारे इथले झोके … मनोरंजनाची साधने.. यामुळे बालगोपाळ रमून जातात. चुलीवरचं अस्सल जेवण.. सोलापूरची खीर..कडक भाकरी… शेंगा चटणी यामुळे इथली चव जिभेवर रेंगाळते आणि निसर्ग डोळ्यांमध्ये साठवून राहतो.
रत्नाई शिवार मध्ये निसर्गरम्य वातावरण असून याठिकाणी चिकूच्या बागेत फिरण्याचा आनंद देखील पर्यटकांना मिळतो . सोलापूरचा हुरडा…ग्रामीण भागात तयार झालेले विविध पदार्थ तसेच इतर वस्तू देखील या ठिकाणी खरेदी करायला मिळतात. इथं वाढदिवस साजरा करण्यासाठी किंवा कोणतेही सेलिब्रेशन करण्यासाठी अनेक जण इथे येतात. संगीत खुर्ची बरोबरच बंजारा नृत्य देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. नाश्ता जेवण विविध प्रकारच्या राईड यामुळे रत्नाई शिवारला तुम्ही देखील अवश्य भेट द्या असेच आवाहन सिद्धाराम गुंगे यांनी केले आहे.

Previous Post

कोरोना लसीकरण मल्‍टी मीडिया मोबाईल व्‍हॅनचा उदघाटन समारंभ

Next Post

कोरोना लसीकरणाचा वेग वाढवा – पालकमंत्री भरणे

Related Posts

TPL इंडोकिड्स टेनिस स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; युवा खेळाडूंचा शानदार सहभाग
सिटीझन रिपोर्टर

TPL इंडोकिड्स टेनिस स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; युवा खेळाडूंचा शानदार सहभाग

August 17, 2026
‘या’ कारणांनी गाजला तानाजी सावंत यांचा सोलापूर दौरा…!
सडेतोड

‘या’ कारणांनी गाजला तानाजी सावंत यांचा सोलापूर दौरा…!

September 6, 2022
अखेर ‘ते’ वृत्त खोटे ठरले : थोबडेंनी केला काडादीचा भांडाफोड !
सडेतोड

अखेर ‘ते’ वृत्त खोटे ठरले : थोबडेंनी केला काडादीचा भांडाफोड !

August 26, 2022
आईने स्वतःच्याच मुलीला विकलं केवळ ८० हजार रुपयांत ? काय कारण वाचा
सिटीझन रिपोर्टर

आईने स्वतःच्याच मुलीला विकलं केवळ ८० हजार रुपयांत ? काय कारण वाचा

April 28, 2022
पुण्यात मांजरीचा खून, पोस्टमार्टमनंतर शेजारनीवर गुन्हा दाखल
सिटीझन रिपोर्टर

पुण्यात मांजरीचा खून, पोस्टमार्टमनंतर शेजारनीवर गुन्हा दाखल

April 9, 2022
तुमचा आत्मसन्मान तुमच्या आत्मप्रतिमेने ठरताे
सिटीझन रिपोर्टर

तुमचा आत्मसन्मान तुमच्या आत्मप्रतिमेने ठरताे

February 10, 2022
Next Post
कोरोना लसीकरणाचा वेग वाढवा – पालकमंत्री भरणे

कोरोना लसीकरणाचा वेग वाढवा - पालकमंत्री भरणे

ताज्या बातम्या

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026