• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या हस्ते झाले युवा गंधर्व पुरस्काराचे वितरण

Yes News Marathi by Yes News Marathi
February 20, 2021
in मुख्य बातमी
0
पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या हस्ते झाले युवा गंधर्व पुरस्काराचे वितरण
0
SHARES
2
VIEWS

संगीत प्रतिभा महोत्सवात सुंद्रीवादन, कत्थक, भरतनाट्यम अन् मोहिनी अट्टम

सोलापूर. दुर्लभ सुंद्रीकला अकादेमीच्या वतीने सोलापुरातील हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अ‍ॅम्फी थिएटरमध्ये आयोजित केलेल्या संगीत प्रतिभा महोत्सवात संद्रीवादन, कथ्थक, भरतनाट्यम, मोहिनी अट्टम आदी विविध संगीाताची मेजवाणी ऐकण्याची संधी सोलापूरकरांना मिळाली.

या प्रतिभा महोत्सवाचे उद्घाटन सोलापूरचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संयोजक भिमण्णा जाधव, महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे, नंदीनी शिंदे, येस न्यूज मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे,झी युवा टीव्हीवरील परिक्षक व कथ्थक नृत्यकलाकार मयुर वैद्य आदी उपस्थित होते. यावेळी बासरीवादक निनाद मुळगांवकर, कोलकत्याचे सितारवादक कल्याण मजूमदार, दिल्लीच्या प्रसिध्द नृत्यकलाकार मलाविका अजितकुमार, मुंबईच्या पूजा मोरे आणि सई कानडे, शास्त्रीय गायकक आदित्य खाडवे, बेळगावचे हार्मोनियमवादक सारंग कुलकर्णी, बेंगलूरच्या भरतनाट्य कलाकार अंजना शर्मा,पुण्याच्या वैष्णवी सुंदरम, सोनवी मेंहेंदळे, सानिका जोशी यांनी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे व प्रमुख पाहुण्याच्या हस्ते युवा गंधर्व पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

यावेळी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी आपल्या मनोगतामध्ये सोलापुरातील कलाकारांचे, सोलापूर नगरीचे कौतुक केले.सुंद्रीवादनाबद्दल भीमण्णा जाधव कुटूंबियांचे खूप कौतुक केले. यावेळी महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांनी देखील सोलापूरचे कौतुक करीत ही कलावंत नगरी आहे. कलावंतांना श्रोत्यांनी मान दिला पाहिजे त्यांच्या कलेची कदर केली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. 

या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन जगदीश पाटील यांनी केले. यावेळी भिमण्णा जाधव, रामेश्‍वर गुरव, गुरुनाथ जाधव, गोरखनाथ जाधव, संतोष कोथळीकर आदी उपस्थित होते. कोरोनाचे सर्व नियम पाळून हा संगीत महोत्सव सुरू आहे.

रविवारी समारोप
दोन दिवस आयोजित केलेल्या या संगीत महोत्सवाचा रविवारी समारोप होणार आहे. सकाळी नऊ वाजता व्यंकटेश माने, गुरुनाथ जाधव, ऋषीकेश बदामीकर, आदित्य खाडवे, अंजना शर्मा आदी विविध कलाकरांचा भरतनाट्यम, सामुहिक नृत्य, कत्थक , शास्त्रीय गायकन, सुंद्रीवादक कला प्रकार ऐकायला आणि पहायला मिळणार आहेत. याचा लाभ घेण्याचे आवाहन भिमण्णा जाधव यांनी केले आहे.

Previous Post

लग्न लावून देतो सांगून दोन लाखांची फसवणूक : पाच जणांना अटक.

Next Post

बर्ड फ्लू’चा माणसालाही धोका

Related Posts

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 
मुख्य बातमी

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

October 17, 2026
खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर
मुख्य बातमी

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026
सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!
मुख्य बातमी

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

October 17, 2026
दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई
मुख्य बातमी

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

October 17, 2026
दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल
मुख्य बातमी

दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल

October 17, 2026
पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात
मुख्य बातमी

पुणे पदवीधर मतदारसंघ व पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी भाजपची बैठक उत्साहात

October 17, 2026
Next Post
बर्ड फ्लू’चा माणसालाही धोका

बर्ड फ्लू’चा माणसालाही धोका

ताज्या बातम्या

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

October 17, 2026
खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026
सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

October 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026