• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 22, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषच्या ‘कर्णन’ सिनेमाची प्रदर्शनची तारीख जाहीर

by Yes News Marathi
February 14, 2021
in मुख्य बातमी
0
दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषच्या ‘कर्णन’ सिनेमाची प्रदर्शनची तारीख जाहीर
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष सध्या त्याच्या ‘कर्णन’ सिनेमामुळे चर्चेत आहे. लोक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत चाहत्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे. धनुषने त्याच्या कर्णन चित्रपटाच्या रिलीजची तारीख जाहीर केली आहे. सोबतच त्याने सिनेमाचा त्याने पहिला लूकही शेअर केला आहे.

धनुषने ट्वीट करून या चित्रपटाचा पहिला लुक शेअर केला आहे, ज्यात चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट यावर्षी 9 एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. काही दिवसांपूर्वीच धनुषने चित्रपटाचे डबिंग पूर्ण केले होते. याबाबत माहिती देताना त्यांने चित्रपटातील त्याचा लूकही शेअर केला आहे. सिनेमातील त्याला रोल नक्कीच दमदार असेल असं फोटोतून दिसून येत आहे. धनुषच्या फर्स्ट लूकमध्ये चौकटीची शर्ट, हातात बेड्या आणि कपाळावरील जखमेतून रक्त वाहताना दिसत आहे.

Previous Post

राज्यपालांसोबत शीतयुध्द नाही तर खुलं वॉर सुरुय : खा.संजय राऊत

Next Post

देशाची न्यायव्यवस्था जीर्ण झालीय : माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई

Next Post
देशाची न्यायव्यवस्था जीर्ण झालीय : माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई

देशाची न्यायव्यवस्था जीर्ण झालीय : माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group