• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 21, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

‘सावधान इंडिया’ च्या आर्ट डायरेक्टरसह दोघे अपघातात ठार

by Yes News Marathi
February 14, 2021
in मुख्य बातमी
0
‘सावधान इंडिया’ च्या आर्ट डायरेक्टरसह दोघे अपघातात ठार
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क । सावधान इंडिया मालिकेसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. स्टार इंडियाची मालिका सावधान इंडियाच्या दोन क्रू मेंबर्सचा रस्तावर अपघात झाल्या असून त्यामध्ये त्यांचा मृत्यू देखील झाला आहे. यापैकी एकाची ओळख सहायक आर्ट डायरेक्टर प्रमोद अशी आहे तर दुसर्‍या व्यक्ती सेटवर हेल्पर म्हणून काम करत होता. मात्र, अद्याप त्या व्यक्तीचे नाव समजून शकले नाही. हे दोघेही 20 तासांची शिफ्ट करून घरी जात होते आणि त्याचवेळी हा अपघात घडला आहे.

पण नेमका हा अपघात कसा घडला याबद्दल कोणतीही माहिती मिळू शकली नाही. ईटाइम्सच्या रिपोर्टनुसार प्रमोद शनिवारी पहाटे सावधान इंडिया मालिकेचे काम संपवून घरी जात होते. ते दुचाकीवरून घरी जात होते त्याच्यासोबत अजून एक क्रूमेंबर देखीलसोबत होता. पहाटे साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला आहे. अपघात झाल्यानंतर दोघांनाही रुग्णालयात नेण्यात आले, परंतु ते वाचू शकले नाहीत.

Previous Post

रणबीर कपूरची ‘रेंज रोवर’ पोलिसांच्या ताब्यात..!

Next Post

पार्थ पवार पडला तेव्हा तुमची लायकी नव्हती का; पडळकरांचा अजित पवारांना सवाल

Next Post
पार्थ पवार पडला तेव्हा तुमची लायकी नव्हती का; पडळकरांचा अजित पवारांना सवाल

पार्थ पवार पडला तेव्हा तुमची लायकी नव्हती का; पडळकरांचा अजित पवारांना सवाल

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group