• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, June 9, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

अटल भूजल योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करा – मुस्ताक शेख

by Yes News Marathi
February 12, 2021
in इतर घडामोडी
0
अटल भूजल योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करा – मुस्ताक शेख
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर, दि.12: मोहोळ तालुक्यात भूजलाच्या अनियंत्रित उपशामुळे भूजल पातळीत होत असलेली घसरण आणि बाधित होत असलेली गुणवत्ता थांबविण्यासाठी तालुक्यात अटल भूजल योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याच्या सूचना भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक मुस्ताक शेख यांनी केली आहे.

        गुरूवारी मोहोळ तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयामध्ये आयोजित ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांच्या कार्यशाळेत  शेख बोलत होते. गटविकास अधिकारी गणेश मोरे, तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत मोरे, सहाय्यक भूवैज्ञानिक शशिकांत निंबाळकर, विस्तार अधिकारी नागेश बागवाले, विजय जाधव, डी.बी. चंदनशिवे, जी.के.आडम, श्रीक्षैल बबलेश्वर, रवी गोलेकर आदी उपस्थित होते.

        शेख म्हणाले, जिल्ह्यात केंद्र शासन पुरस्कृत अटल योजनेसंदर्भात जनजागृती करणे गरजेचे आहे. ग्रामस्तरावर जलसुरक्षा आराखडा तयार करणे, पाणी पातळीसाठी निरीक्षण विहीर, पिझोमिटर बसविणेसाठी जागा निश्चित करणे आदीचे नियोजन करावे.

         मोरे म्हणाले, ग्रामपंचायत स्तरावर योजना राबविण्यासाठी ग्रामसेवक, कृषी सहाय्यक आणि तलाठी यांनी समन्वयाने काम करावे. कार्यशाळेमध्ये कृषी विभागाशी निगडित माहिती प्रपत्रामध्ये कशी भरावी, याविषयी सूर्यकांत मोरे यांनी मार्गदर्शन केले.

Previous Post

सोलापूर । Good News । बालाजी अमाईन्सच्या महसुलात तब्बल 366 कोटींची वाढ…

Next Post

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात कलम 37 (1) व 37 (3)आदेश लागू

Next Post
सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात कलम 37 (1) व 37 (3)आदेश लागू

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात कलम 37 (1) व 37 (3)आदेश लागू

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group