• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शेणापासून रंग निर्मिती युवकांना प्रशिक्षणाची संधी

Yes News Marathi by Yes News Marathi
February 12, 2021
in इतर घडामोडी
0
शेणापासून रंग निर्मिती युवकांना प्रशिक्षणाची संधी
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : गायीच्या शेणापासून सेंद्रिय रंग तयार करता येतो आणि त्याचे प्रशिक्षण मिळण्याची सोय सोलापूर जिल्ह्यातील तरुणांना उपलब्ध झाली आहे. सोलापूर सोशल फाउंडेशनने या प्रशिक्षणाच्या बाबतीत पुढाकार घेतला आहे. इच्छुक तरुणांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
खादी ग्रामोद्योग मंत्रालय अंतर्गत केंद्रीय मंत्री मा. नितीनजी गडकरी साहेब यांनी गाईच्या शेणापासून पर्यावरण पूरक रंगांच्या निर्मितीविषयी (वैदिक पेंट) निवेदन जाहीर केले होते. शेती व गोधन हे तर अतूट नाते. शेण व गोमूत्र हे शेतकऱ्यांना विविध मार्गाने उत्पन्नाचे पर्याय मिळवून देणारे घटक. आता यापासून केली जाणारी रंगाची निर्मिती ही अनेकदृष्ट्या लाभदायक ठरू शकेल. खादी ग्रामोद्योग मंत्रालय अंतर्गत कुमाराप्पा नॅशनल हँडमेड पेपर इन्स्टिट्यूट, जयपुर व MSME तर्फे याविषयी प्रशिक्षण पुरविण्याची योजनाही जाहीर झाली आहे. सोलापूर सोशल फाऊंडेशन तर्फे आपणा सर्वांना हे आवाहन करण्यात येत आहे की अधिकाधिक युवकांनी यासाठी पुढे यावे. या प्रशिक्षणासंदर्भात व व्यवसाय आरंभ करण्यासाठी फाऊंडेशन तर्फे आर्थिक व तांत्रिक सहाय्य आपणास केले जाईल. सोलापूरला समृद्ध बनविण्यासाठी, आपली अर्थप्राप्ती वाढविण्यासाठी अवश्य सहभागी व्हावे. हे प्रशिक्षण खादी ग्रामोद्योग मंत्रालय अंतर्गत कुमाराप्पा नॅशनल हँडमेड पेपर इन्स्टिट्यूट, जयपुर व MSME जयपूर येथे दिले जाणार असून या प्रशिक्षणामध्ये सहभागी होण्यासाठी प्रशिक्षण संस्थेने प्रशिक्षणासाठी ५००० रुपये व १८ % जीएसटी असे शुल्क आकारले जाणार आहे, त्याचबरोबर येण्या जाण्याचा खर्च स्वता प्रशिक्षणार्थीनी करावयाचा असून हे प्रशिक्षण १ मार्च २०२१ पासून सुरु होणार असून यासाठी नाव नोंदणी करण्याची अंतिम दिनांक २० फेब्रुवारी २०२१ हि आहे, प्रशिक्षण घेण्यास इच्छुक असल्यास व अधिक माहितीसाठी ७७६७०८०९९९ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन सोलापूर सोशल फाऊंडेशन तर्फे करण्यात येत आहे.

Previous Post

जिल्ह्याचा आराखडा आज मंजूर होणार किती कोटी रुपये मिळणार याकडे लक्ष

Next Post

सोलापूर जिल्ह्याला मिळणार 470 कोटी – उपमुख्यमंत्री अजित पवार

Related Posts

सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
इतर घडामोडी

सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

May 13, 2026
पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!
इतर घडामोडी

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026
राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम
इतर घडामोडी

राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी
इतर घडामोडी

सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

May 9, 2026
मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!
इतर घडामोडी

मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!

May 8, 2026
वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क
इतर घडामोडी

वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क

May 8, 2026
Next Post
सोलापूर जिल्ह्याला मिळणार 470 कोटी – उपमुख्यमंत्री अजित पवार

सोलापूर जिल्ह्याला मिळणार 470 कोटी - उपमुख्यमंत्री अजित पवार

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा : डॉ. बालाजी जाधव

छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा : डॉ. बालाजी जाधव

May 14, 2026
पालखी महामार्गामुळे वारकरी भाविकांची वाट सुखकर – केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी

पालखी महामार्गामुळे वारकरी भाविकांची वाट सुखकर – केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी

May 14, 2026
बन्ने खून खटला : 4 नेत्र साक्षीदारांवर अविश्वास दाखवत सहा आरोपींची निर्दोष मुक्तता

बन्ने खून खटला : 4 नेत्र साक्षीदारांवर अविश्वास दाखवत सहा आरोपींची निर्दोष मुक्तता

May 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

    सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त गुणवंतांचा गौरव

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026