येस न्युज मराठी नेटवर्क : भगवान दत्तात्रय शिंदे वय 62 राहणार सोलापुर सोसायटी पंखा बावडी जवळ आज सकाळी सातच्या सुमारास मोदी रेल्वे ब्रिज वर डाव्याबाजूला पहिल्या पटरीवर मृतावस्थेत आढळून आले. त्यांना सिविल हॉस्पिटल मध्ये शवविच्छेदनासाठी आणण्यात आलं आहे.धोत्री तालुका दक्षिण सोलापूर येथील गोकुळ शुगर प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्याचे ते मुख्य संचालक होते अशी माहिती आहे.