• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

केळीची निर्यातवाढीसाठी नियोजनबध्द प्रयत्न करणार – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

Yes News Marathi by Yes News Marathi
February 3, 2021
in मुख्य बातमी
0
केळीची निर्यातवाढीसाठी नियोजनबध्द प्रयत्न करणार – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर, दि. 03 : करमाळा तालुक्यातील कंदर आणि परिसरातील केळीची निर्यात वाढावी यासाठी आराखडा तयार करुन नियोजनबध्द प्रयत्न करु, असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज सांगितले.

        करमाळा तालुक्यातील कंदर आणि परिसरातील गावातील केळी उत्पादक शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला.  यावेळी ते बोलत होते.  कंदर येथे केडी एक्सपोटर्स कंपनीच्या परिसरात हा कार्यक्रम झाला. यावेळी उपविभागीय अधिकारी ज्योती कदम, तहसिलदार समीर माने, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र कांबळे, उद्योजक किरण डोके आदी उपस्थित होते.

        जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले की, कंदरच्या केळीचा ब्रँड विकसित झाला आहे.  ‍  तो अधिकचा प्रसिध्द होण्यासाठी तसेच उत्पादकता वाढावी, उत्पादन खर्च कमी व्हावा यासाठी सर्व संबंधित विभागांना एकत्रित करुन आराखडा तयार केला जाईल. 

        यावेळी विविध शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या.  यामध्ये कंदर येथे खत, पाणी, माती तपासणी कार्यशाळा व्हावी, कंदर आणि परिसरासाठी स्वतंत्र फीडर असावा, दिवसा आठ तास वीज पुरवठा असावा.  उजनी धरणामुळे पुनर्वसित झालेल्या गावांचा विकास व्हावा, रस्ते विकास व्हावा, राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राचे उपकेंद्र करमाळा तालुक्यात व्हावे,  अशा मागण्या मांडल्या.   जमीन बिगरशेती करताना विविध अडचणी येतात,  कृषी सहाय्यक मुक्कामी राहत नाहीत,  या तक्रारीवर तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. 

        यावेळी श्री. शंभरकर यांनी केळीच्या विविध शेती प्लॉटला भेटी दिल्या.  केळी पॅकिंग युनिट, चिलींग युनिटची पाहणी केली.  निर्यातक्षम केळ्यांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी काय करता येईल याबाबत महिंद्रा लाईफस्पेस कंपनी, मदर डेअरी, कृषीरत्न पुरस्कार विजेते आनंद कोठडिया यांच्याशीही त्यांनी चर्चा केली.
Previous Post

भाजपातर्फे राज्यभरात दहा दिवस होणार ‘शिवजागर’

Next Post

व्यवसाय अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी 25 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Related Posts

अख्खे सोलापूर शहर खोदले जाणार..! का आणि कधी…?
मुख्य बातमी

अख्खे सोलापूर शहर खोदले जाणार..! का आणि कधी…?

August 12, 2026
मुख्यमंत्री आठ दिवसांनी येणार सोलापुरात…!
मुख्य बातमी

मुख्यमंत्री आठ दिवसांनी येणार सोलापुरात…!

August 11, 2026
रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व
मुख्य बातमी

रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व

August 10, 2026
ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील
मुख्य बातमी

ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील

August 10, 2026
महापालिकेचे वराती मागून घोडे…!
मुख्य बातमी

महापालिकेचे वराती मागून घोडे…!

August 10, 2026
तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….
मुख्य बातमी

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

August 9, 2026
Next Post
व्यवसाय अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी 25 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

व्यवसाय अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी 25 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

ताज्या बातम्या

अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत सोलापूरात 13 ऑगस्टला जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा

अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत सोलापूरात 13 ऑगस्टला जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा

August 12, 2026
अक्कलकोट येथे शाळेचा स्लॅब कोसळून 13 विद्यार्थी जखमी..!

अक्कलकोट येथे शाळेचा स्लॅब कोसळून 13 विद्यार्थी जखमी..!

August 12, 2026
अख्खे सोलापूर शहर खोदले जाणार..! का आणि कधी…?

अख्खे सोलापूर शहर खोदले जाणार..! का आणि कधी…?

August 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026