• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

केंद्रीय अर्थसंकल्प २०२१ । HIGHLIGHTS

Yes News Marathi by Yes News Marathi
February 1, 2021
in मुख्य बातमी
0
केंद्रीय अर्थसंकल्प २०२१ । HIGHLIGHTS
0
SHARES
1
VIEWS
  • सर्वसामान्य करदात्यांना दिलासा नाहीच, इन्कम टॅक्स स्लॅब जैसे थे
  • बँकांमधील लोकांचा पैसा सुरक्षित राहावा यासाठी सरकारी बँकांसाठी २० हजार कोटींची तरतूद
  • ७५ पेक्षा जास्त वय असलेल्यांना आयटी रिटर्नपासून मुक्ती
  • LIC च्या खासगीकरणावर शिक्कामोर्तब, लवकरच LPO बाजारात येणार
  • शेअर बाजाराकडून बजेटचं स्वागत, सेन्सेक्स ८०० अंकांनी वधारला
  • ६४,१८० कोटींच्या ‘आत्मनिर्भर स्वस्थ भारत’ योजनेची घोषणा
  • एनआरआय नागरिकांना दुहेरी कर प्रणालीतून दिलासा
  • जुन्या कर प्रकरणातल्या तपासासाठी तीन वर्षांचे रेकॉर्ड तपासले जाणार
  • ७५ पेक्षा जास्त वय असलेल्यांना आयटी रिटर्नपासून मुक्ती
  • डिजिटल व्यवहारांना प्राधान्य देण्यासाठी १५०० कोटी
  • चार नव्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीची स्थापना करणार
  • गव्हाचं उत्पादन घेणाऱ्या ४३ लाख शेतकऱ्यांचा फायदा
  • पुढची जणगणना ही डिजीटल असेल, स्वातंत्र्यानंतर पहिली डिजीटल जनगणना

शेतकऱ्यांना पिकाच्या उत्पादन खर्चात 1.5 पट किमान आधारभूत किंमत दिली जाणार

देशात 750 एकलव्य स्कूल उभारणार, मागासवर्गीय मुलांसाठी मोठी घोषणा

देशभरात 100 सैनिकी आणि 15000 पेक्षा अधिक आदर्श शाळा उभारणार

मुंबई-कन्याकुमारी कॉरिडॉर तयार करणार, 64 हजार कोटींची तरतूद

डिजिटल व्यवहारांना प्राधान्य देण्यासाठी 1500 कोटींची तरतूद

आयडीबीआयसह दोन सरकारी बँकांचे खासगीकरण

किमान वेतन कायदा सर्व क्षेत्रांमध्ये लागू करण्यात येणार

देशातील 32 राज्यांमध्ये वन नेशन वन रेशनकार्ड योजना लागू

सरकारी बँकांसाठी 20 हजार कोटींच्या पुनर्भांडवलाचा प्रस्ताव

उज्ज्वला गॅस योजनेचा विस्तार होणार, आणखी 1 लाख लोकांना फायदा मिळणार

जम्मू-काश्मीरपर्यंत गॅस पाईपलाईन योजना

2021-22 मध्ये बँकांना भांडवलाची पूनर्रचना करण्यासाठी 20 हजार कोटी रुपयांची तरतूद

कोविड लसीकरणासाठी ३५ हजार कोटींची तरतूद

कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी एक लाख ७८ हजार कोटींचा निधी

मुंबई-कन्याकुमारी महामार्गासाठी ६४ हजार कोटी

रेल्वेसाठी १.१० लाख कोटींची तरतूद

दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीच्या शहरात गॅस पाइपलाइनचा विस्तार

भुपृष्ठ वाहतूक मंत्रालयासाठी १.१८ लाख कोटी

कापड उद्योगासाठी मेगा टेक्सटाइल इन्व्हेस्टमेंट पार्क्स टेक्सटाईल

जल जीवन मिशन योजनेसाठी दोन लाख ८७ हजार कोटी

आणखी दोन लस देखील लवकरच मिळण्याची शक्यता : निर्मला सीतारमण

देशभरातील प्रत्येक जिल्ह्यात इंटिग्रेटेड लॅब उभारण्यासाठी तरतूद

अर्थमंत्र्यांनी दिला भारताच्या ऑस्ट्रेलियातील विजयाचा दाखला

Previous Post

क्रिकेट चाहत्यांसाठी गुड न्यूज, स्टेडियममध्ये उपस्थित राहून सामना पाहता येणार

Next Post

भारताला संकट काळातून ‘आत्मनिर्भर’ बनविणारा अर्थसंकल्प – खा. डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजी

Related Posts

दीड महिन्यात संपेल चारा-पाणी, डिसेंबर पासून भयानक परिस्थिती…!
मुख्य बातमी

दीड महिन्यात संपेल चारा-पाणी, डिसेंबर पासून भयानक परिस्थिती…!

October 18, 2026
एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 
मुख्य बातमी

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

October 17, 2026
खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर
मुख्य बातमी

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026
सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!
मुख्य बातमी

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

October 17, 2026
दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई
मुख्य बातमी

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

October 17, 2026
दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल
मुख्य बातमी

दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांसाठी दिलासा; चारा बियाणे वाटपाच्या अटी शिथिल

October 17, 2026
Next Post
भारताला संकट काळातून ‘आत्मनिर्भर’ बनविणारा अर्थसंकल्प – खा. डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजी

भारताला संकट काळातून 'आत्मनिर्भर' बनविणारा अर्थसंकल्प - खा. डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजी

ताज्या बातम्या

दीड महिन्यात संपेल चारा-पाणी, डिसेंबर पासून भयानक परिस्थिती…!

दीड महिन्यात संपेल चारा-पाणी, डिसेंबर पासून भयानक परिस्थिती…!

October 18, 2026
एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

October 17, 2026
खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026