• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

२१ जून आंतरराष्ट्रीय योग दिनाला ५५०० योग साधक सहभाग घेणार – सुधा अळळीमोरे

Yes News Marathi by Yes News Marathi
May 9, 2023
in इतर घडामोडी
0
२१ जून आंतरराष्ट्रीय योग दिनाला ५५०० योग साधक सहभाग घेणार – सुधा अळळीमोरे
0
SHARES
1
VIEWS

९व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाला ४३ दिवस बाकी असल्याच्या पार्श्वभूमीवर
जुळे सोलापूर येथे निशुल्क योग वर्गाचे आयोजन

सोलापूर : सोलापूर जिल्हा पतंजली योग समिती, भारत स्वाभिमान,पतंजली योग समिती, महिला पतंजली योग समिती, युवा भारत, किसान सेवा समिती या पाच संघटनांच्या माध्यमातून संपूर्ण सोलापूर जिल्हा मध्ये ७६ निशुल्क दैनिक योग वर्ग चालतात. यापैकी सोलापूर शहरांमध्ये ४६दैनिक योग वर्ग विविध ठिकाणी चालतात. येत्या ९ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमाला साडेपाच हजार योग साधक सहभाग घेणार असल्याचे प्रतिपादन पतंजली योग पीठ हरिद्वारच्या केंद्रीय महिला प्रभारी तथा वरिष्ठ महाराष्ट्र राज्य प्रभारी सुधा अळळीमोरे यांनी केले.

२१ जून रोजी होणाऱ्या ९ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाला ४३ दिवस बाकी असल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रिय संचार ब्यूरो, सोलापूर आणि पतंजली योग समिती सोलापूर यांचे सयुंक्त विद्यमाने आज सकाळी ६ ते ७:३० वाजता जुळे सोलापूर येथील ए डी जोशी शाळेच्या प्रांगणात आयोजित प्रथमेश प्राणायाम योग वर्गाच्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या.

यावेळी व्यासपीठावर भारत सरकारचे क्षेत्रीय प्रसिद्धी अधिकारी अंकुश चव्हाण, सहायक क्षेत्रीय प्रसिद्धी अधिकारी अंबादास यादव, भारत स्वाभिमान संघटनेचे जिल्हा प्रभारी सुरेंद्र पिसे, पतंजली जिल्हा कोषाध्यक्ष रघुनंदन भुतडा, पतंजली योग समितीचे जिल्हा प्रभारी विशाल गायकवाड,महिला पतंजली योग समितीच्या जिल्हा प्रभारी सुजाता शास्त्री, युवा भारत संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मोहन कुंभार, किसान सेवा समितीचे जिल्हा अध्यक्ष बनसोडे आणि नगरसेविका संगीता जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

श्रीमती अळळीमोरे म्हणाल्या की, निशुल्क योग वर्गाच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यामध्ये हजारो वृद्ध, महिला, युवक आणि लहान मुले योगाचे धडे घेऊन आपले आरोग्य सांभाळतात.पतंजली योगशिक्षकाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागात योगाचा प्रचार आणि प्रसार केला जातो आहे. योगाचे धडे देण्याबरोबरच आयुर्वेद, भारतीय संस्कृतीचे महत्त्व, स्वदेशी चे महत्व ,स्वच्छता अभियान ,वृक्षारोपण, रक्तदान शिबिर ही समाज उपयोगी कार्य ही पतंजली परिवाराच्या माध्यमातून करण्यात येतात.

चव्हाण यांनी जिल्हा प्रशासन आणि केंद्रिय संचार ब्युरोच्या वतीने जिल्हास्तरीय ९व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजनाबाबत माहिती दिली आणि योग दिनाला मोठ्या प्रमाणत सहपरिवार सहभाग घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा मल्लिकार्जुन भरमशेट्टी आणि आभार परबतराव ताई यांनी केले. स्वागत गीत व योगाचे प्रात्यक्षिक संजवाड दक्षिण सोलापुरच्या सरपंच सौ सुजाता सुतार (शास्त्री) यांनी गायले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रथमेश वर्गाचे योग गुरू मल्लिनाथ आतनुरे, रक्षिता प्राणायाम वर्गाच्या मंगल शेळके, शिवगुंडे, सत्तुबार, शिंदे, चव्हाण, कुलकर्णी, निंबरगी, लोढे आणि सौ ढवणे यांनी घेतले.

Previous Post

तेजस्वी प्रकाशने इंस्टाग्रामवर तिचे काही सुंदर फोटो पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांसाठी शेअर केले आहेत

Next Post

रामेश्वरम, तिरुपती, श्रीशैलमचे दर्शन सुलभ होण्यासाठी रेल्वेची ‘दक्षिण भारत शुभ यात्रा’ स्पेशल ट्रेन

Related Posts

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा
इतर घडामोडी

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!
इतर घडामोडी

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन
इतर घडामोडी

राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन

October 12, 2026
साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक
इतर घडामोडी

साखरेची MSP वाढविण्यासाठी राजू शेट्टी आज दिल्लीत; केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक

October 12, 2026
एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर; चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे
इतर घडामोडी

एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर; चौकशी समितीच्या सचिवपदी तुकाराम मुंढे

October 12, 2026
Next Post
रामेश्वरम, तिरुपती, श्रीशैलमचे दर्शन सुलभ होण्यासाठी रेल्वेची ‘दक्षिण भारत शुभ यात्रा’ स्पेशल ट्रेन

रामेश्वरम, तिरुपती, श्रीशैलमचे दर्शन सुलभ होण्यासाठी रेल्वेची ‘दक्षिण भारत शुभ यात्रा’ स्पेशल ट्रेन

ताज्या बातम्या

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026