• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

वाळू लिलावातून यंदा ४६ कोटी महसूल – बाळासाहेब थोरात

Yes News Marathi by Yes News Marathi
April 8, 2022
in मुख्य बातमी
0
वाळू लिलावातून यंदा ४६ कोटी महसूल  – बाळासाहेब थोरात
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : आपल्या निर्णयामुळे एकाला फायदा होतो तर दुसऱ्याचे नुकसान होते. यासाठी प्रत्येक महसूल अधिकाऱ्यांनी शासन निर्णय आणि कायद्याचे ज्ञान घ्यावे. त्यातील बारकावे, बदल टिपून निर्णय घ्यावेत, अशा सूचना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केल्या.

नियोजन भवन येथे महसूल विभागाच्या आढावा बैठकीत थोरात बोलत होते. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख हेमंत सानप आदी उपस्थित होते.

        थोरात यांनी सांगितले की, नवीन शासन निर्णय आणि जुने शासन निर्णय यांचे वाचन व्हावे. प्रत्येकांनी अपडेट राहायला हवे. कोणताही निर्णय देताना विचार करून घटनेच्या तरतुदीनुसार घेणे आवश्यक आहे.

ई-पीक पाहणीची माहिती जनतेला समजावून द्यावी. याचा डेटा पणन आणि कृषी विभागाला महत्वाचा असल्याने सर्व विभागाने समन्वयाने काम करावे, असे सांगून खरीपमध्ये ७५ टक्के तर रब्बीमध्ये ६९ टक्के नोंदणी झाली आहे. ई पीक पाहणीच्या सॉफ्टवेअरमध्ये काही बदल आवश्यक आहेत का, याचीही माहिती थोरात यांनी घेतली.

घरपोच सातबारा उपक्रमांतर्गत सातबारा चुकीचे जाऊ नयेत, नोंदी बिनचूक व्हाव्यात, असेही त्यांनी सांगितले. वाळू लिलावातून यंदा ४६ कोटी महसूल मिळाला असून वाळू चोरी रोखण्यासाठी कडक पावले उचलणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

भूसंपादनाबाबत दक्षता घ्यावी, शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. पाणंद रस्ते, शेत रस्ते याबाबत चळवळ निर्माण व्हायला हवी. प्रत्येक शेतकऱ्यांना रस्ता मिळायला हवा, असेही त्यांनी सांगितले.

जमीन मोजण्यासाठी रोअरचा वापर

जमीन मोजणीमध्ये अचूकता येण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात रोअर यंत्राचा वापर करावा. मोजणीसाठी कर्मचारी कमी पडत असल्याने बाह्य यंत्रणेकडून करून घेण्याचा विचार आहे.

सुंदर माझे कार्यालय उपक्रमाचे कौतुक

जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात सुंदर माझे कार्यालय उपक्रम राबविला आहे. यानिमित्ताने स्पर्धा घेण्यात आल्याने प्रत्येक कार्यालय सुंदर झाले आहे. या कार्यालयातून जनतेला सेवाही चांगली दिली जात असल्याने श्री थोरात यांनी याचे कौतुक केले.

Previous Post

कोविड काळात निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना धनादेश

Next Post

स्मार्ट सिटी अंतर्गत प्रलंबित कामांना गती द्या : पालकमंत्री भरणे

Related Posts

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!
मुख्य बातमी

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!

June 9, 2026
सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!
मुख्य बातमी

सोलापूरच्या विमानसेवेची आज वर्षपूर्ती : हवाई मंत्र्यांचे ते आश्वासन ‘हवेतच’….!

June 9, 2026
TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!
मुख्य बातमी

TOP 25 । पालकमंत्र्यांच्या आवाहनाला खासदार प्रणिती शिंदे यांनी केला विरोध…!

May 29, 2026
अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…
मुख्य बातमी

अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यात 53 ठिकाणी धाडी…

May 29, 2026
TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!
मुख्य बातमी

TOP 25 – सोलापूर विद्यापीठाने आचारसंहितेचे नियम बसविले ‘धाब्यावर’…!

May 28, 2026
TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापुरातील 150 कोटीच्या घोटाळ्यातील अहवाल मंत्रालयात पडून…!

May 26, 2026
Next Post
स्मार्ट सिटी अंतर्गत प्रलंबित कामांना गती द्या : पालकमंत्री भरणे

स्मार्ट सिटी अंतर्गत प्रलंबित कामांना गती द्या : पालकमंत्री भरणे

ताज्या बातम्या

ॲट्रॉसिटी अंतर्गत खून प्रकरणातील वारस शोध मोहीम; 15 दिवसांत कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

ॲट्रॉसिटी अंतर्गत खून प्रकरणातील वारस शोध मोहीम; 15 दिवसांत कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन

June 11, 2026
गोटपॉक्स लसीकरण: पहिल्या टप्प्यात 37.52 लाख लसमात्रांचे वाटप सुरू

गोटपॉक्स लसीकरण: पहिल्या टप्प्यात 37.52 लाख लसमात्रांचे वाटप सुरू

June 11, 2026
राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ

राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमस प्रारंभ

June 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026